शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिताफळांचा हंगाम यंदा ओसल्याची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यातील शेतशिवार आणि वनांमध्ये उत्पादित होणा:या सिताफळांचा हंगाम यंदा ओसल्याची स्थिती निर्माण झाली आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील शेतशिवार आणि वनांमध्ये उत्पादित होणा:या सिताफळांचा हंगाम यंदा ओसल्याची स्थिती निर्माण झाली आह़े अवकाळी पावसामुळे झाडावरचे फळ गळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागातील झाडांवर येणारे सिताफळ हे चवदार असल्याने जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमध्येही त्याला मोठी मागणी आह़े यातून धडगाव तालुक्यात उत्पादित होणा:या सिताफळाला सर्वाधिक मागणी असत़े मांडवी, काकर्दे व धडगाव परिसरात सिताफळ एकत्र करुन विक्री करण्यासाठी तळोदा येथे आणले जातात़ यातून तळोदा हे सिताफळाचे मार्केट झाले आह़े परंतू यंदा या मार्केटला घरघर लागल्याचे चित्र असून दिवाळीनंतर अवघ्या 15 दिवसातच सिताफळाचा हंगाम ओसल्याची स्थिती आह़े धडगाव तालुक्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम हा सिताफळावर झाला आह़े यातून अनेक ठिकाणी फळे जमिनीवर पडून नष्ट झाली होती़ हीच स्थिती अक्कलकुवा तालुक्याच्या विविध भागातही दिसून येत आह़े सिताफळाच्या माध्यमातून मिळणा:या रोजगारावर परिणाम झाला आह़े झाडांवर ढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेल्या रोगातून सिताफळांचा कडकपणा जाऊन ते आतून नरम होऊन लाल झाल्याचे दिसून आले होत़े या प्रकारामुळे आदिवासी शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात येत आह़े धडगाव तालुक्यातील नुकसान झालेल्या सिताफळांच्या झाडांचे पंचनामे करण्याची मागणी शेतक:यांची आह़े अवकाळी पावसाचे पंचनामे करणा:या पथकांनाही याबाबत आदिवासी शेतक:यांनी सूचना केल्या होत्या़ परंतू पथकांना केवळ पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश असल्याने त्यांनी नकार दिल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा प्रशासनाने शेतक:यांच्या मालकीच्या फळझाडांची माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी आह़े