शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भरड धान्य खरेदी केंद्राला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खरीप, रब्बी  हंगामात पणन विभागातर्फे विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी सहकारी संघाला भरडधान्य खरेदी केंद्रांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खरीप, रब्बी  हंगामात पणन विभागातर्फे विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी सहकारी संघाला भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी आधारभूत किंमती निश्चित करण्यात आल्या असून, शासकीय गोदामात खरेदीला लवकरच सुरुवात होणार आहे.किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची आहे. शेतक:यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून योजना राबविण्यात येत आहे. बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई व आदिवासी क्षेत्रात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक या अभिकत्र्या संस्थांमार्फत एफएक्यू दर्जाच्या धान व भरड धान्याची खरेदी करण्यात येत असते.दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन धुळे व नंदुरबार येथील मार्केटिंग अधिका:यांनी नुकतेच शेतकरी सहकारी संघाला पत्र पाठवून शासकीय गोदामाच्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याचे अवगत केले आहे. खरेदीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ज्वारी हायब्रीड 2 हजार 550 रुपये, ज्वारी मालदांडी 2 हजार 570, मका 1 हजार 760, बाजरी 2 हजार रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किमती निश्चित करण्यात आलेल्या   आहेत.शेतक:यांनी योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात मूळ 7/12 उतारा, बँकेचे पासबुक ङोरॉक्स, आधार कार्ड ङोरॉक्स व मोबाईल नंबर देऊन ऑनलाईन नोंदणी करावी. भरडधान्य कोरडा, स्वच्छ व एफएक्यू दर्जाच्या माल विक्रीसाठी आणावा. ज्वारी, मका, बाजरी यांची आद्रता प्रमाण 14 टक्के असावे. ऑनलाईन नोंदणी शिवाय मालाची विक्री करता येणार नाही. 31 डिसेंबर पयर्ंत खरेदीचा कालावधी आहे. योजनेच्या जास्तीत जास्त शेतक:यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील यांनी केले आहे.