शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहादा पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पालिकेत घेण्यात आली़ बुधवारी पार पडलेल्या सभेत २०२०-२१ या आर्थिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पालिकेत घेण्यात आली़ बुधवारी पार पडलेल्या सभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकावर चर्चा करुन विकास कामे आणि नागरिकांसाठी सोयी सुविधांवर भर देण्यात येऊन चर्चा करण्यात आली़अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील होते़ मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी महत्त्वांच्या तरतूदींची माहिती सभागृहात दिली़ यावेळी उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, गटनेते प्रा़मकरंद पाटील, नगरसेविका वर्षा जोहरी, नगरसेवक लक्ष्मण बढे, अखलाक अन्सारी, नगरसेविका रिमा पवार, वाहीद पिंजारी, जाहेदाबी पिंजारी, संगीता मंदील, संगिता चौधरी, शहरेनाज पठाण, ज्योती नाईक, अनिता पाटील, ईक्बाल शेख सलीम, रियाज कुरेशी, आनंदा पाटील यांच्यासह प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, सहायक लेखापाल रविंद्र माळोदे, अल्ताफ मन्सूरी उपस्थित होते़सभेत दैनंदिन स्वच्छता, पथदिवे, नाट्यगृह, भुयारी गटार, रमाई घरकुल योजनेंतर्गत भागातील रस्ते, दलित वस्तीतील रस्ते, रमाई घरकुल योजनेंतर्गत रक्कम वाटप, कर्मचारी वेतन, सेवानिवृत्ती वेतन, वृक्षारोपण यासह प्रस्तावित विकास कामांना या अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात आले़ चर्चेअंती या अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली़ मंजूरीनंतर हे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहे़ अंदाजपत्रकात विकासकामांसोबतच जलनिस्सारण, अग्निशमन भोगवटा, १३ व्या वित्त आयोगात दलित वस्ती सुधार अनुदान, नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण नगररचना युडी-६, लहान व मध्यम शहर प्रकल्प, भुयारी गटार, नाट्यगृह यासाठी प्रस्तावित निधीचीही मागणी आहे़सभेत नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी शहरातील अनेक भौतिक सुविधांचा अर्थसंकल्पात समावेश आहे़ अंदाज पत्रकातील तरतूदींमुळे येत्या वित्तीय वर्षात विकासावे नवे पर्व पहावयास मिळेल असे सांगितले़गटनेते प्रा़ मकरंद पाटील यांनी अंदाजपत्रकातील तरतूदी विषयी उपयुक्त सूचना केल्या़