शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:54 IST

शहादा तालुका : ५ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, २४ मार्चला मतदान

शहादा : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची येत्या मार्च महिन्यात मुदत पूर्ण होत असल्याने या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ५ मार्चपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून २४ मार्च रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मनोज खैरनार यांनी दिली.येत्या मार्च महिन्यात तालुक्यातील जुनवणे, पिंपळोद, शिरुड दिगर, बुपकरी व वरूळ तर्फे शहादा या पाच ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. लोकनियुक्त सरपंचपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने अनेक इच्छुकांनी उमेदवारी करण्यासाठी गटनेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. तालुक्यातील शिरुड दिगर, वरूळ तर्फे शहादा व बुपकरी या ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. येत्या ५ मार्चपासून सरपंचपदासाठी व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होत आहे. ९ मार्चपर्यंत नामनिर्देशन भरण्याची शेवटची मुदत असून ११ मार्च रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी, १३ मार्चला नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची व रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. २४ मार्च रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून २५ मार्चला सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. या पाच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर अधिकृत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी म्हणून सुनील गावीत, प्रशांत देवरे, बी.ओ. पाटील , डी.बी. बेलदार, पी.डी. गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कार्यालय कर्मचारी आनंद महाजन, किशोर भांदुर्गे हे सहकार्य करणार आहेत. गेल्या आठवड्यातच सुलतानपूर, ब्राह्मणपुरी व ससदे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. ग्रामपंचायतीच्या राखीव जागेवर उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना सर्वच कागद अनिवार्य असून जातवैधता प्रमाणपत्र किंवा त्या कार्यालयात सादर केलेले कागदपत्रांचे टोकन हे नामनिर्देशन पत्र दाखल करताना अनिवार्य आहे.