शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचा:यांचे मागण्यांसाठी नंदुरबारात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:41 IST

नंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.सकाळी धरणे आंदोलन केल्यानंतर दुपारी मुख्य कार्यकारी अधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचा:यांच्या भरतीवरील र्निबध तातडीने उठवावेत आणि अल्प उपस्थितीच्या अंगणवाडय़ांचे एकत्रीकरण करू नये. कर्मचारी कपातही करू नये. कर्मचा:यांना ...

नंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.सकाळी धरणे आंदोलन केल्यानंतर दुपारी मुख्य कार्यकारी अधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचा:यांच्या भरतीवरील र्निबध तातडीने उठवावेत आणि अल्प उपस्थितीच्या अंगणवाडय़ांचे एकत्रीकरण करू नये. कर्मचारी कपातही करू नये. कर्मचा:यांना पुर्णवेळ काम देवून शासकीय, निमशासकीय कर्मचा:यांचा दर्जा द्यावा. सेवासमाप्ती  लाभामध्ये सुधारणा करावी. भाऊबिज भेटीच्या रक्कमेमध्ये वाढ करावी. दरवर्षी मानधनात 20 टक्के वाढ करावी. सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वारसदारांना सामावून घ्यावे. केंद्र स्तरावर मिळणारा परिवर्तनीय निधी व गणवेशाच्या रक्कमेत वाढ करावी. इतर महिला कर्मचा:यांप्रमाणे अंगणवाडी कर्मचा:यांना बालसंगोपनाची रजा लागू करावी यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, राजू पाटील, नयना मराठे, लता गावीत, प्रतिभा पाटील, यमुना पाटील, मोहिनी पाटील आदी सहभागी झाले.