शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आणि विद्यार्थ्यांनी मारल्या बसच्या खिडकीतून उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुुरबार : रस्ता कामासाठी खोदून ठेवलेल्या एका बाजुला एस.टी.बसचे चाक उतरल्याने बसचा मोठा अपघात टळला. भितीपोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुुरबार : रस्ता कामासाठी खोदून ठेवलेल्या एका बाजुला एस.टी.बसचे चाक उतरल्याने बसचा मोठा अपघात टळला. भितीपोटी बसमधील विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. दुसऱ्या बाजुने विद्यार्थी व प्रवाशांनी बस उलटू नये म्हणून आधार दिल्याची घटना शहादा-मंदाणा रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी घडली.शहादा-शहाणा बस (क्रमांक एमएच १४ बीटी १३५६) शहाणाकडे जात असतांना कर्जोत गावाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते. विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. तीन चार फूट खोल भागात बसचे चाक उतरल्याने बसची एक बाजू पुर्णपणे झुकली. त्यामुळे खिडकी आणि आपत्कालीन दरवाजातून विद्यार्थी व प्रवाशांनी उड्या मारल्या. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी परिसरातून होत आहे.