शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत कांदा रडवतोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:48 IST

सामान्यांना फटका : कांदा आवक वाढूनही किरकोळ बाजारात चढाव

ठळक मुद्दे नंदुरबार तालुक्यात यंदा 1 हजार 150 आणि शहादा तालुक्यात 92 हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली होती़ यंदा पावसाने उशिराने दिलेली हजेरी, जमिनीत खालावलेली पातळी यामुळे कांदा लागवड उशिराने झाली होती़ यातील निवडक ठिकाणी कांदा उत्पादन घेण्यास शेतक:यांनी सुरूवात केल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जीवनावश्यक वर्गात मोडला जाणारा कांदा ऐन दिवाळीत महाग झाला आह़े बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने कांदा किरकोळ बाजारात 35 रूपये किलो दरार्पयत विक्री होत असल्याने सामान्य हैराण झाले आह़ेनंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात शनिमांडळ, तिलाली, इंद्रहट्टीसह विविध गावे आणि शहादा तालुक्यात काही ठिकाणी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात कांदा उत्पादन घेतले जात़े विहिर किंवा कृषीपंपांवर जगवला जाणारा कांदा यंदा अल्प क्षेत्रात लागवड करण्यात आला होता़ अद्याप खरीप हंगामात लागवड केलेल्या कांद्याचे पूर्णपणे उत्पादन आलेले नसल्याने बाजारात साठवून ठेवलेला कांदा येत आह़े साठवलेल्या कांद्यामुळे यंदा बहुतांश शेतक:यांची दिवाळी ही चांगल्या स्थितीत जाणार असल्याने समाधान व्यक्त होत आह़े दुसरीकडे मात्र कांदा मिळत नसल्याने विविध हॉटेल व्यावसायिक मात्र संकटात सापडले आहेत़ दिवाळी हा ग्राहकांचा सगळ्यात मोठा हंगाम असल्याने कांदा आवक करून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आह़े दीड महिन्यानंतर चांगला आणि परिपक्व कांदा बाजारात येणार असल्याने तोवर बाजारात कांदा तुटवडा जाणवणार आह़े येत्या नोव्हेंबर मध्यात शेतातून कांदा बाजारात येणार आह़े