शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकसह 44 लाखांचा मद्यसाठा आमलाडला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरामध्ये अवैधरित्या जाणारा मद्याचा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. ट्रकसह एकुण 44 लाख 44 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मध्य प्रदेशातून गुजरातकडे अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरामध्ये अवैधरित्या जाणारा मद्याचा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. ट्रकसह एकुण 44 लाख 44 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मध्य प्रदेशातून गुजरातकडे अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर सापळा रचला. आमलाड, ता.बोरद येथे ट्रक (क्रमांक एम.पी.09-एच.जी.6285) येताच पथकाने ट्रक थांबविला. झडती घेतली असता त्यात मोठय़ा प्रमाणावर मद्याचा साठा आढळून आला. पथकाने ट्रक नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयात आणला. तेथे दिवसभर ट्रकमधील मद्याची मोजणी सुरू होती. सायंकाळी मोजणी आटोपली. ट्रकमध्ये बॉम्बे स्पेशल व्हिस्की, टिटानियम व्होडका, गोवा व्हिस्की, किंगफिशर बिअर, माऊंट बिअर असे एकुण 705 खोके मद्यसाठा आढळून आला. त्याची किंमत एकुण 34 लाख 11 हजार 860 रुपये इतकी आहे. ट्रकसह एकुण 44 लाख 44 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई भरारी पथकाचे निरिक्षक अविनाथ घरत, निरिक्षक प्रकाश गौडा, सितनाका निरिक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरिक्षक सुभाष बाविस्कर, मनोज संबोधी, शैलेंद्र मराठे, जवान हंसराज चौधरी, धनराज पाटील, भुषण चौधरी, भट्टाचार्य बागले, हितेश जेठे, हेमंत पाटील, मानसिंग पाडवी यांच्या पथकाने केली. तपास निरिक्षक अविनाश घरत करीत आहे.