शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका सेवा विस्कळीत झाल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 11:12 IST

शहादा तालुका : गरोदर मातांना रुग्णालयार्पयत पोहोचविण्यासाठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्यअभियानांतर्गत जननी शिशू सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गरोदर महिलांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी शासनातर्फे रुग्णवाहिका सुरू करण्यातआल्या आहेत. मात्र ही सेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील गरोदर मातांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचीमागणी करण्यात येत आहे.गरोदर महिलांना रुग्णालयात तातडीने पोहोचता यावे याकरीता शासनाने 102 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली आहे. त्यानुसार 102 याक्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर गरोदर मातेचे पूर्ण नाव, गाव, प्राथमिक आरोग्य  केंद्र, तालुका व जिल्हा याबाबत सविस्तर माहिती विचारण्यातयेते. त्यानंतर रुग्णवाहिका चालकांशी संपर्क साधून त्या-त्या ठिकाणी रुग्णवाहिका पाठविण्यात येते. परंतु ही सेवा ग्रामीण भागात विस्कळीत झाल्याने दुर्गम अतिदुर्गमभागातील नागरिकांचा रुग्णवाहिकेच्या चालकांशी संपर्क होऊ शकत नाही. मात्र 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधल्यास रुग्णवाहिका डॉक्टरांसमवेतसंबंधित ठिकाणी दाखल होते.102 क्रमांकाची रुग्णवाहिका ही अतिदुर्गम भागासाठी असूनदेखील या रुग्णवाहिकेच्या चालकांशी संपर्क होतनसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच संपर्क झाल्यास संबंधित रुग्णवाहिका चालक मनमानी करीत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकारामुळेगरोदर महिलांचे हाल होत असतात. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे.जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातेसाठी घरापासून तेदवाखान्यार्पयत ये-जा करण्याकरीता व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर गरोदर महिलेवर विविध चाचण्या व औषधोपचार मोफत केला जातो. परंतु आरोग्य कर्मचा:यांच्या         मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहे