शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अणवस्त्रधारी देश असला तरी शांततेला प्राधान्य-डीआरडीओचे शास्त्रज्ञ देवधर यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : इस्त्रो आणि डीआरडीओ या संस्थांमध्ये शास्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्र व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : इस्त्रो आणि डीआरडीओ या संस्थांमध्ये शास्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्र व अणवस्त्रांनी भारत सुसज्ज व स्वयंपूर्ण झाला आहे. जगातील एक महासत्ता म्हणून त्याने स्वत:ची क्षमता विकसित केली असल्याचे गौरवोद्गार डीआरडीओचे शास्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी काढले.शहरातील वात्सल्य सेवा समिती आयोजित कै. बाळासाहेब पाठक स्मृती व्याख्यानमालेचे दुगार्बाई रघुवंशी शाळेत आयोजन करण्यात आले होते.   भारताची संरक्षण सिद्धता या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना देवधर बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गिरीश खुंटे, वीरप}ी माधुरी  पाटील, वात्सल्य सेवा समितीचे अध्यक्ष पंकज पाठक  उपस्थित होते. प्रसंगी शास्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी इस्त्रो आणि डीआरडीओमध्ये संरक्षणासंदर्भात होत असलेल्या संशोधनाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी, ब्राrाोस अशा क्षेपणास्त्रांची निर्मिती व कार्यक्षमतेबद्दल माहिती दिली. भारताने एकात्मिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करताना सुमारे 12 हजार कि.मी.पयर्ंतच्या टप्प्यात मारा करणा:या आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित केली असल्याचे सांगितले. या सर्व क्षेपणास्त्रांची नावे भारतीय संस्कृतीची ओळख असणा:या पंचमहाभूतांच्या नावावरून ठेवली आली आहे. नाग क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान अमेरिकेकडे नसल्याचे ते म्हणाले. या क्षेपणास्त्रांचा वापर हवेतून करता येणार असल्याने भारत संरक्षणाच्या बाबतीत स्वयंसिद्ध झाला आहे. सुखोई, तेजस या हलक्?या लढाऊ विमानांबद्दलही त्यांनी माहिती सांगितली. कारगिलच्या लढाईत बोफर्स तोफांमुळे लष्कराला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डीआरडीओने केलेल्या संशोधनाबाबत त्यांनी एक ध्वनिचित्रफित दाखविली. कार्यक्रमात शहरातील मोट्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने यांनी केले तर आभार सेवा समितीचे मंगेश उपासणी यांनी मानले. कार्यक्रमासाठी महेश जोशी, डॉ.उमेश शिंदे, निरज देशपांडे, युवराज गोसावी, संजय फुलंब्रीकर, चिन्मय अगिAहोत्री, गजानन अहिरे, चतुर ठाकूर, आदींनी सहकार्य केले.