शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंधारफळी येथे गॅस कनेक्शनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : सामान्य कुटुंबातील स्त्रीयांना स्वयंपाक करताना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री ह्यउज्‍जवलाह्ण गॅस योजनेचा जिल्ह्यातील हजारो कुटुंब लाभ घेत आह़े उर्वरित प्रत्येक पात्र लाभाथ्र्यानाही लवकरच गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ़ हीना गावित यांनी दिली.नवापूर तालुक्यातील बंधारफळी येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : सामान्य कुटुंबातील स्त्रीयांना स्वयंपाक करताना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री ह्यउज्‍जवलाह्ण गॅस योजनेचा जिल्ह्यातील हजारो कुटुंब लाभ घेत आह़े उर्वरित प्रत्येक पात्र लाभाथ्र्यानाही लवकरच गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ़ हीना गावित यांनी दिली.नवापूर तालुक्यातील बंधारफळी येथे पंतप्रधान ह्यउज्‍जवलाह्ण गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण खासदार डॉ़ हीना गावीत व आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांच्या हस्ते झाले.या वेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एजाज शेख, कुश गावीत, ज्योती जयस्वाल, जयंती अग्रवाल, सविता जयस्वाल, बंधारफळी गावाचे सरपंच रामु गावीत, प्रदीप वळवी, घनश्याम परमार, जाकिर पठाण, समीर दलाल आदी उपस्थित होते.ग्रामीण भागातील झाडांची कत्तल थांबावी, हवेतील प्रदूषण कमी व्हावे व महिलांचे आरोग्य उत्तम रहावे या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री ह्यउज्‍जवलाह्ण योजना सुरू करण्यात आली आह़ेया योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्रय रेषेखालील यादीत नाव असणे, रेशनकार्ड, आधारकार्ड, गाव नमुना आठ ह्यअह्ण व विद्युत बिल इत्यादी कागदपत्रे आवश्यक असल्याचेही या वेळी सांगण्यात आल़े दरम्यान, बाकी असलेल्या गॅस जोडण्या एजंसीमार्फत तात्काळ शंभर टक्के लोन सुविधेसह वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत लाभाथ्र्याकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अशा सूचना गॅस एजंसीला देण्यात आल्या असल्याचेही खासदार डॉ़ गावीत यांनी सांगितल़े