शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसावरच राहणार सर्व मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 10:43 IST

सरासरी पावसाची अपेक्षा : जिल्ह्यात आतार्पयत 2 हजार 848 मि़मी़ पावसाची नोंद

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठवडय़ाभरापासून पावसाने हजेरी लावली आह़े त्यामुळे आजअखेरीर्पयत जिल्ह्यात 2 हजार 848 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झालेली आह़े जिल्ह्यात सर्वसाधारणत 5 हजार 15 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात येत असत़े  परंतु सरासरीच्या निम्मेच पाऊस बरसला असल्याने आता परतीच्या पावसावरच जिल्ह्यातील पाणीसाठय़ाची मदार असल्याचे दिसून येत आह़ेजिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात सर्वसाधारण 644.80 मि़मी़ , नवापूर 1122.90 मि़मी़, शहादा 686.10 मि़मी़, तळोदा 772.70 मि़मी़, अक्कलकुवा 1027़10 मि़मी़ तर धडगावात 761 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात येत असत़े अशा प्रकारे सर्वसाधारणत 5 हजार 15 मि़मी़ व सरासरी 835.83 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद होत असत़े परंतु जिल्ह्यात आतार्पयत 54 टक्के इतकाच पाऊस झालेला आह़े यामुळे जलस्त्रोतांमध्ये काही अंशी वाढ झालेली असली तरी केवळ रंगावली प्रकल्प वगळता एकही प्रकल्प दुथळीभरुन वाहतोय अशी स्थिती नाही़ मागील वर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊसमागील वर्षीही पावसाने सरासरी गाठली नव्हती़ 2017 मध्ये जिल्ह्यात एकूण सरासरी 835़83 मि़मी़ पावसापैकी 749 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली होती़ 30 सप्टेंबर 2017 र्पयत नंदुरबारात 594 मि़मी़, नवापूरात 965 मि़मी़, शहादा 511 मि़मी़, तळोदा 711 मि़मी़, अक्कलकुवा 877 मि़मी़, धडगाव 836 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती़ एकूण 89़61 टक्के  इतक्या पावसाची नोंद झाली़परतीच्या पावसाकडे लक्षजिल्ह्यात आतार्पयत 54 टक्के इतक्याच पावसाची नोंद झालेली असल्याने परतीच्या पाऊस दमदार व्हावा व धरण तसेच इतर प्रकल्पातील पाणीसाठय़ात वाढ व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र रिमङिाम पावसाने हजेरी लावली असली तरी अद्याप दमदार पावसाची अपेक्षा आह़े या पावसामुळे पिकांची काही प्रमाणात स्थिती सुधारली असली तरी, 37 लघुप्रकल्प व 4 मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आह़े परतीच्या पावसाचा कालावधी साधारणत सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरु होत असतो़ त्यामुळे मुळ पावसाळी हंगामाला अद्याप महिना शिल्लक आह़े या दिवसांमध्ये चांगला  पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होतेय़