शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लक्कडकोट शिवारातील हॉटेलवर मद्यपींचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील लक्कडकोट शिवारात बिल देण्याच्या वादातून गुजरातमधून आलेल्या चौघांनी  हॉटेलमधील चौघांना बेदम मारहाण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील लक्कडकोट शिवारात बिल देण्याच्या वादातून गुजरातमधून आलेल्या चौघांनी  हॉटेलमधील चौघांना बेदम मारहाण केली़ सुमारे दीड तासापेक्षा अधिक काळ मद्यपींचा हा धिंगाणा सुरु होता़  लक्कडकोट शिवारातील हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास परमजित सिंग, तरनजित सिंग सरदारजी, भरत गामीत, गिरीष गामीत सर्व रा़ जमादार फळी, सोनगढ जि़ तापी (गुजरात) हे जेवणासाठी आले होत़े दरम्यान जेवण आटोपल्यानंतर हॉटेलमधील वेटरने त्यांना बिल दिल्यानंतर चौघांनी वाद घालण्यास सुरुवात केली़ यावेळी त्यांनी पुन्हा जेवण मागवल़े  वेटरने याचे बिल दिल्यानंतर चौघांनी हॉटेलमध्ये हाणामारी करण्यास सुरुवात केली़ यातून आत बसलेले इतर ग्राहकांची पळापळ झाली़ परमजित सिंग, तरनजित, गिरीष आणि भरत यांनी हातात काठी घेत वेटरसह हॉटेलमध्ये कामास असलेल्या युवकांना मारहाण केली़ यात एकाचे दात पडले तर इतरांना दुखापत झाली़ मारहाणीदरम्यान चौघांनी परत बिल मागितले तर मारुन टाकू अशी धमकी देत घटनास्थळावरुन पळ काढला़ या मारहाणीत मेघदास सुबोल सिकदार , संदीप प्रदीप विश्वास, इंद्रो चित्तू मंडल, आनंद मोहन बिष्ट सर्व रा़लक्कडकोट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती आह़े याबाबत मेघदास सिकदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणा:या चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत़ लक्कडकोट परिसरात गुजरात राज्यातून येऊन गुंडगिरी करणा:यांमुळे दरदिवशी हाणामारीचे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त होत आह़े