शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नंदुरबार व नवापूरात दहानंतर मतदानासाठी गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळी संथ गतीने सुरुवात झाली़ परंतु 10 वाजेनंतर मात्र नागरिकांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाल़ेनंदुरबार पालिकेसाठी 12 र्पयत साधारणत 16 टक्के मतदान झाले तर नवापूर पालिकेसाठी 11 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आह़े सकाळी साडेसात वाजेपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळी संथ गतीने सुरुवात झाली़ परंतु 10 वाजेनंतर मात्र नागरिकांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाल़ेनंदुरबार पालिकेसाठी 12 र्पयत साधारणत 16 टक्के मतदान झाले तर नवापूर पालिकेसाठी 11 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आह़े सकाळी साडेसात वाजेपासून नंदुरबार व नवापूर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात करण्यात आली़ दोन्ही ठिकाणी सकाळी थंडीचा जोर जाणवत असल्याने मतदानासाठी तुरळक गर्दी दिसून येत होती़ परंतु 10 नंतर मात्र मतदारांची चांगलीच गर्दी दिसून आली़ नंदुरबार व नवापूर येथील विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या होत्या़  दरम्यान, नंदुरबार शहराच्या चौकांमध्ये नागरिकांकडून राजकीय चर्चा रंगताना   दिसून येत होत्या़ अत्यंत चुरशीच्या नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार या विषयांवर चर्चाना उधाण आले होत़े शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आलेला आह़े