शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

अक्कलकुवा येथे कुलूप लावल्याने विद्यार्थी अडकला वर्गखोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:24 IST

तळोदा जि़प़ शाळा : दिवसभर जायबंदी, नागरिकांनी काढले बाहेर

तळोदा : तळोदा शहरातील अक्कलकुवा रोडावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सकाळपासून ते सायंकाळर्पयत आठ वर्षीय विद्यार्थी कोंडला गेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़ मुलाचे नाव हर्षल असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े तो काठी येथील रहिवासी असून तळोदा येथील मिशन वसतिगृहातील विद्यार्थी असल्याची माहिती आह़े तळोदा येथील अक्कलकुवा रोडावर असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मधील हा विद्यार्थी सकाळपासून वर्गात कोंडला गेला होता़ उपाशीपोटी असल्याने तसेच भेदरलेला असल्याने त्याला बोलताही येत नव्हत़े सायंकाळी परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली़ वर्गात विद्यार्थी अडकला असून वर्गखोलीला कुलूप असल्याचे या वेळ दिसून आल़े लहान मुलाची अवस्था बघून अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला़ संबंधित शिक्षक तसेच इतर कर्मचारीहीसुध्दा या ठिकाणी येण्यास तयार नसल्याने उपस्थित नागरिकांनी कुलूप तोडून विद्याथ्र्याला बाहेर काढल़े विद्याथ्र्याची मुक्तता केल्यानंतर उपस्थितांनी त्याचे नाव विचारल़े त्याने त्याचे नाव हर्षल असे सांगितले असून भेदरलेला असल्याने त्याला अधिकची माहिती सांगता आली नाही़ विद्यार्थी मुळचा काठी येथील असून मिशन वसतीगृहात तो वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली़ दरम्यान, हा विद्यार्थी शाळेच्या वर्गखोलीत कसा अडकला याबाबत अधिकचा तपास करण्यात येत आह़े उपस्थित नागरिकांनी विद्याथ्र्याला वसतिगृहात सोडल़े