शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बोरद येथे वीजपंप चोरणारी टोळी सक्रीय

By admin | Updated: January 11, 2017 00:22 IST

बोरद : परिसरातील मोड ता़ तळोदा येथे रात्रीच्या वेळी घराजवळील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी सक्रीय झाली

बोरद : परिसरातील मोड ता़ तळोदा येथे रात्रीच्या वेळी घराजवळील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी सक्रीय झाली असल्याने पोलीस गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े परिसरातील ग्रामस्थांनी घरात पाणीपुरवठा करण्यासाठी अंगणात मोटारी बसविल्या आहेत़ रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी परिसरातील           बहुसंख्य ग्रामस्थांच्या मोटारी चोरण्याचा प्रयत्न केला़ त्यात, राजेंद्र राजपूत यांची मोटार चोरुन नेण्यात चोरटय़ांना यश आल़े परिसरात बहुतेक ग्रामस्थांकडे मोटारी बाहेरच बसविण्यात आल्या असल्याने           भीतीचे वातावरण निर्माण झाले          आह़े  परिसरात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनादेखील घडत असतात त्यामुळे  ग्रामस्थांमध्ये   रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी होत आह़े मोटारी चोरणा:या टोळीकडून सुमारे पाच मोटारींची           वीज कनेक्शन काढण्यात आले              होत़े परंतु ग्रामस्थ वेळीच                    सावध झाल्याने अधिक नुकसान टळल़े        (वार्ताहर)बोरद पोलीस दूरक्षेत्राला एकूण 28 खेडी तसेच अतिदुर्गम भागातील पाडे जोडली गेली आह़े परंतु बोरद पोलीस दूरक्षेत्राला केवळ पाच पोलीस कर्मचारी देण्यात आले आह़े परंतु तेदेखील कधी तालुक्यांच्या कामांवर किवा कोर्टाच्या कामात व्यस्थ असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आह़े पोलीस कर्मचा:यांचा तुटवडा असल्याने परिसरातील भुरटय़ा चो:यादेखील वाढल्या आह़े मोड येथे अनेक वेळा पशुधन चोरीच्या घटनादेखील घडल्या आहेत़