शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क वावरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील विविध भागातील दुकानदारांनी विना मास्क व्यवसाय करणे, दुकानात ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विविध भागातील दुकानदारांनी विना मास्क व्यवसाय करणे, दुकानात ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह इतर कारणांमुळे आठ व्यापाºयांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.शहरातील विविध दुकानदार विना मास्क व्यवसाय करीत आहेत. स्वत: व येणाºया ग्राहकांना देखील ते धोक्याचे ठरत आहे. याशिवाय दुकानामध्ये पाच पेक्षा अधीक ग्राहक नको आणि त्यांच्यातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असतांना त्या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुकानदारांविरुद्ध थेट कारवाईचे सत्र सुरू केले.गुन्हे दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांमध्ये सिंधी कॉलनीतील सुमित पवनकुमार मंदाणा यांच्या कटलरी दुकानात, निझर रस्त्यावरील सुनील गोविंदराज जामनानी यांच्या किराणा दुकानात, त्याच भागातील प्रकाश गोपालदास सितपाल यांच्या साडीच्या दुकानात, सिंधी कॉलनीतील नितेश किशोर बख्त्यापूरी यांच्या जनरल स्टोअर्समध्ये, मिशन विद्यालयाजवळील गणेश बन्सीलाल रोकडे यांच्या एकविरा हॉटेलमध्ये, सिंधी कॉलनीतील सुमित अशोक सावनानी यांच्या कापड दुकानात, प्रवीण पुंडलीक मोरे यांच्या लक्ष्मी हॉटेलमध्ये, परशराम हिंदुजा यांच्या ईलेक्ट्रिकल दुकानात ही कारवाई करण्यात आली.दुकानदारांनी स्वत: मास्क लावणे अनिवार्य आहे. शिवाय दुकानात येणाºया प्रत्येक ग्राहकाला मास्क लावल्याशिवाय दुकानात प्रवेश देवू नये. पाच पेक्षा अधीक जणांना दुकानात प्रवेश देवू नये. शिवाय आलेल्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सुचना दिल्या जाव्या असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.