शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भातकी येथे बिबटय़ा जेरबंद करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:10 IST

पिंजरा लावून पकडले : मकईच्या शेतात आढळल्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : खेतिया-बायगोर रस्त्यावरील भातकी गावाजवळ शुक्रवारी बिबटय़ाला जेरबंद करण्यात आल़े परिसरातील लालकृष्ण गोविंद पाटील यांच्या मकईच्या शेतात हा बिबटय़ा आढळला़ उपवनक्षेत्रपाल राजकमल आर्य यांनी पिंजरा लावून बिबटय़ाला जेरबंद केल़ेमिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास लालकृष्ण पाटील यांना बिबटय़ाच्या दर्शन झाल़े बिबटय़ाला पाहून भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी ही घटना परिसरातील ग्रामस्थांना तसेच वनविभागाच्या अधिका:यांना कळवली़ बिबटय़ा दिसल्याचे समजताच उपवन क्षेत्रपाल राजकमल आर्य यांनी आपल्या कर्मचा:यांना घेऊन घटनास्थळ गाठल़े परंतु या ठिकाणी बिबटय़ा दिसून न आल्याने त्यांनी परिसरात एक पिंजरा लावून त्यात जिवंत कुत्रा ठेवण्यात आला़ यावेळी कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाज ऐकून मकईच्या शेतात लपून असलेला बिबटय़ा बाहेर आला़ पिंज:यात कुत्र्याला पाहून त्यावर झडप घालण्यासाठी तो कैद होताच पिंज:यात अडकला़ वनविभागाच्या कर्मचा:यांनी सुमारे अर्धाच तासात बिबटय़ाला जेरबंद करण्यात यश मिळवल़े गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबटय़ासह इतरही हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याचे दिसून येत आह़े त्यासाठी पानसेमल, खेतिया वनविभागाचे कर्मचारी नियमीत स्वरुपाने गस्त करीत असतात़ त्याच प्रमाणे बिबटय़ा दिसताच वनविभागाला कळवावे असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत असत़े