शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्ष सक्तमजुरी

By admin | Updated: January 23, 2017 22:01 IST

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला

 ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 23 - लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोनखडका, ता.नवापूर येथे मे २०१० मध्ये ही घटना घडली होती.सोनखडका, ता.नवापूर येथील अल्पवयीन मुलगी सुटीनिमित्त एप्रिल व मे २०१० मध्ये गावी आली होती. या दरम्यान तिला घराशेजारीच असणारा फिलीप वंजी गावीत याने लग्नाचे अमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले. या दोन महिन्यात तिच्यावर फिलीप याने वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतर फिलीप याने लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीने नवापूर पोलीस ठाण्यात फिलीप गावीत याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यासंदर्भातील खटला जिल्हा सत्र न्यायालयात चालला. सरकारपक्षातर्फे फिर्यादी, धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, नवापूर रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी आदींसह इतरांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मेडीकल रिपोर्ट व इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधिश प्राची कुलकर्णी यांनी फिलीप गावीत यास सात वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड, कलम ४१७ अन्वये एक वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल निलेश बी.देसाई यांनी काम पाहिले.