शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोषी बस चालकाला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:56 IST

तळोदा न्यायालय : पादचाऱ्याला एस.टी.बसने दिली होती धडक

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पादचाºयास धडक देवूून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एस.टी.बस चालकास दोन वर्ष कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा तळोदा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली.तळोदा ते खर्डी रस्त्यावर राणीपूर फाट्यानजीक १४ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. तळोदाकडून राणीपूरकडे जाणारी एस.टी.बसने रायसिंग काळू पाडवी (६८) रा.सावरपाडा, ता.तळोदा यांना मागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना सोमा वस्ता मोरे, रा.खर्डी, ता.तळोदा यांच्या समोर घडली होती. मोती प्रताप पाडवी हे देखील तेथे थांबले. त्यांनी रायसिंग यांना ओळखले व सावरपाडा येथे निरोप दिला.अपघात केलेल्या बसचा तपास केला असता (बस क्रमांक एमएच २०- बीएल १३८९) त्यावरील चालक दिलवरसिंग रमणसिंग पाडवी, रा.गणेश बुधावल, ता.तळोदा यांनी केल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी सोमा मोरे यांच्या फिर्यादीवरून चालक दिलवरसिंग पाडवी यांच्याविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हवालदार महेंद्र जाधव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तळोदा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.जी.मोरे यांच्या समोर हा खटला चालला.चालक दिलवरसिंग पाडवी यांना दोषी धरत त्यांना दोन वर्ष साधी कैद आणि हजार रुपये दंडाची तर दुसºया एका कलमाअंतर्गत तीन महिने साधी कैद आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.धिरजसिंह चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार अनंत गावीत होते.