शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

समशेरपूर फाट्याजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रकाशा रस्तावरील समशेरपुर ता. नंदुरबार येथील साखर कारखान्याजवळ दोन कार एकमेकांवर धडकून अपघात झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रकाशा रस्तावरील समशेरपुर ता. नंदुरबार येथील साखर कारखान्याजवळ दोन कार एकमेकांवर धडकून अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. घटनेत सहा जण जखमी झाले आहेत.नंदुरबार तालुक्यातील धुळवद येथील सहा जण एमएच १५ एबी ९६८४ या वाहनाने शहाद्याकडे जात होते. दरम्यान समशेरपूर शिवारात नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान यावल फाट्याकडे एमएच १८-९७३४ ही कार निघाली होती. दरम्यान दोन्ही फाट्याजवळ एकमेकांवर धडकून अपघात झाला. धडक दिल्यानंतर धुळवदकडून येणारे वाहन लगतच्या चारीत उलटल्याने आतील सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नंदुरबार येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान याबाबत मंगळवारीही नाेंद करण्यात आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. भाऊबीजेनिमित्त गावी परतणा-या नागरीकांची सोमवारी वर्दळ होती. प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी होती. त्यातच हा अपघात घडला. परिसरातील नागरीकांनी बचावकार्य केले.