शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

होळ शिवारात 90 हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:26 IST

घरमालक गावी गेल्याची साधली संधी : दोन घरांचे दरवाजे तोडून चोरी

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करावी रविवारी शहरात दोन ठिकाणी चोरी झाल्याचे उघडकीस आले होत़े शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धमान नगरातून दुचाकी चोरीला जाऊन तेथीलच एक घर फोडण्यात आले आह़े घरमालक गावी गेले असल्याने अद्याप त्याबाबत योग्य ती माहिती मिळू शकलेली

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील होळ शिवारात पवनविहार कॉलनीत चोरटय़ांनी 90 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ या कॉलनीत चोरटय़ांनी आणखी एक घर फोडून चोरी केली आह़े होळ शिवारातील पवन विहार प्लॉट क्रमांक 18 मध्ये राहणारे चेतन श्रीराम सोनजे हे बाहेरगावी गेले होत़े घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरटय़ांनी शुक्रवारी पहाटे चार ते रविवारी रात्री 12़30 वाजेच्या सुमारास चोरी केल्याची माहिती देण्यात आली आह़े घरातील बंद कपाट फोडून चोरटय़ांनी 33 हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेल़े तर त्याच कॉलनीतील अंबर सुरेश परदेशी यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी आतील बाजूस ठेवलेले 35 हजार रूपये रोख आणि 22 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल़े घरमालक सोनजे हे गावाहून रात्री परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली़ याबाबत चेतन सोनजे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात दोन्ही घरांमधून 90 हजारांचा मुद्देमाल चोरून नेणा:या चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े