शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ुेबोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदतीसाठी89 कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या खरीप हंगामात 90 हजार हेक्टरवरील कापूस  बोंडअळीमुळे खराब झाला होता़ या कापसाचे पंचनामे करून कृषी विभागाने राज्य शासनाकडे अहवाल दिला होता़ यावर निर्णय देत  शासनाने जिल्ह्यातील शेतक:यांना           89 कोटी रूपयांची मदत जाहिर            केली आह़े तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या खरीप हंगामात 90 हजार हेक्टरवरील कापूस  बोंडअळीमुळे खराब झाला होता़ या कापसाचे पंचनामे करून कृषी विभागाने राज्य शासनाकडे अहवाल दिला होता़ यावर निर्णय देत  शासनाने जिल्ह्यातील शेतक:यांना           89 कोटी रूपयांची मदत जाहिर            केली आह़े तीन टप्प्यात जिल्ह्यातील शेतक:यांना ही रक्कम मिळणार         आह़े जिल्ह्यात यंदा 1 लाख 18 हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती़ सुरूवातीच्या पहिल्या टप्पयातील वेचणी यशस्वी झाल्यानंतर ठिकठिकाणी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता़ यामुळे नाईलाजाने शेतक:यांना शेतातील कापूस काढून फेकून द्यावा लागला होता़ यामुळे ब:याच शेतक:यांना उत्पादन आले नव्हत़े या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने  31 जानेवारीअखेर पूर्ण केले होत़े           यात 95 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेला कापूस शेंदरी बोंडअळीने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होत़े यानुसार शेतकरी शासनाच्या तिहेरी मदतीला पात्र ठरले आहेत़ याबाबत शेतकरी संघर्ष समितीने पाठपुरावा केला होता़ शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एम़एस़पन्हाळे         यांनी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील यांना शासन निर्णयाची प्रत दिली़ यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एम़एस़रामोळे, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर,          शिवाजी पाटील, संदीप पाटील, अमोल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होत़े