शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जिल्ह्यात दोन कारवाईत 81 लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एलसीबी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्रीवर केलेल्या धडगाव येथील वेगवेळ्या कारवाईत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एलसीबी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्रीवर केलेल्या धडगाव येथील वेगवेळ्या कारवाईत 81 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहादा ते धडगाव रस्त्यावर रामपूर शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत मालट्रकसह एकुण 58 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालक मुजफ्फर हसन पिंजारी रा.वकवाल, ता.शिरपूर, फुर्ता आरशी वसावे, रा.जुनी वाण्याविहिर, ता.अक्कलकुवा यांना ताब्यात घेण्यात आले तर उदयसिंग सेल्या पावरा, रा.हरणखुरी, ता.धडगाव, कमलेश सुरेश जयस्वाल, रा.पळासनेर, ता.शिरपूर हे फरार झाले. दुसरी कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने केली. धडगाव ते जलोला रस्त्यावर सोनगाव येथे कारवाई करण्यात आली. चार वाहनांमध्ये विदेशी बनावटीची दारू आढळून आली. एकुण 22 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फतत्तेसिंग नाना पाडवी, रा.खुंटामोडी, जोरदार धन्या पाडवी रा.चिंचखेडी व जया पाण्या वळवी रा.हालगव्हाण, ता.धडगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले व पथकाने केली.