शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडय़ाचे 9 तर प्रकाशा बॅरेजचे 8 दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:20 IST

नंदुरबार/सारंगखेडा : तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजचे नऊ तर प्रकाशा बॅरेजचे आठ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आह़े यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 32 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले होत़े यामुळे तापी पात्रात 79 हजार क्यूसेस पाण्याचा ...

नंदुरबार/सारंगखेडा : तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजचे नऊ तर प्रकाशा बॅरेजचे आठ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आह़े यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 32 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले होत़े यामुळे तापी पात्रात 79 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता़ यातून दुपारी 1 वाजता सारंगखेडा बॅरेजचे 9 दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत़ यातून 76 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता़ यामुळे तापी पात्राची पातळी वाढल्याने दुपारी दोन वाजता प्रकाशा बॅरेजचे आठ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आल़े येथून 63 हजार 862 क्यूसेस पाण्याचा विसर्ग झाला आह़े सारंगखेडा येथे बॅरेजचे उप अभियंता क़ेएस़बांगर व वरिष्ठ लिपिक सी़आऱयादव हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ दरम्यान तापी पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश काढता आढावा घेतला होता़ शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील तापी नदी काठावरील गावांमध्ये दवंडी देण्यासह ग्रामपंचायत  प्रशासनाला कळवून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े