शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मानसाठी जिल्ह्यातील 78 हजार शेतक:यांचे सव्रेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:53 IST

सुटी रद्द : 33 हजार शेतक:यांची नावे नोंदवली

नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 78 हजार शेतक:यांचे सव्रेक्षण पूर्ण करण्यात आले आह़े झालेल्या सव्रेक्षणातील 33 हजार शेतक:यांची नावे महसूल विभागाने केंद्र शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केली असून यासाठी मंगळवारीही कामकाज सुरु होत़े  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शासकीय सुटी जाहिर करण्यात आली होती़ परंतू केंद्र शासनाने घोषित केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे कामकाज येत्या 22 फेब्रुवारीर्पयत पूर्ण करण्याचे आदेश आहेत़ यानुसार मंगळवारी सर्व सहा तहसील कार्यालये, तलाठी कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होत़े यानुसार मंगळवारी तहसीलदारांसह, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, तलाठी यांना कामावर हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले होत़े दिवसभर या कामाची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़एम़कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, प्रांताधिकारी वान्मती सी़ व लक्ष्मीकांत साताळकर यांनी धडगाव, तळोदा, नवापूर, शहादा, नंदुरबार आणि अक्कलकुवा तहसील कार्यालयात भेटी देत माहिती घेतली़तलाठींकडून पूर्ण करण्यात आलेल्या सव्रेक्षित याद्यांमधील नावे सन्मान योजनेच्या वेबसाईटवर दिवसभरात अपलोड करण्यात येत होत्या़ यात प्रामुख्याने शेतक:याचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच सातबारावरील माहिती दिली गेली आह़े 22 फेब्रुवारीर्पयत जिल्ह्यात सर्वच शेतक:यांचे सव्रेक्षण ग्रामस्तरीय समिती पूर्ण करणार आह़े सोबतच शेतक:यांची नावे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहेत़ या दुहेरी कामकाजामुळे मार्च अखेरीस शेतक:यांच्या खात्यावर तीन हजार ते सहा हजार रुपयांची वार्षिक मदत जमा होणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आह़े