शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

52 ग्रामपंचायतींत 65 टक्के महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:29 IST

ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी : 228 प्रभागात सर्वाधिक महिला सदस्य निवडून येणार

भूषण रामराजे।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुरूषांची मक्तेदारी मानल्या जाणा:या राजकीय क्षेत्रात महिलांना समान आरक्षण देण्यात आले आह़े यामुळे पुरूषांची मक्तेदारी केवळ आकडेवारीत कमी झाली आह़े जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या 51 ग्रामपंचायतींत 65 टक्के महिला निवडून येणार असल्याने महिलाराजची सुसंधी ग्रामपंचायतींना लाभणार आह़े  नवापूर तालुक्यात 12, नंदुरबार 16, अक्कलकुवा 15, शहादा आठ  आणि तळोदा तालुक्यातील एक अशा 52 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिला दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही़ 52 गावांच्या 228 प्रभागात लढवल्या जाणा:या या   निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवारांना उभे राहता येणार आह़े प्रभागरचनेनुसार एकूण 611 सदस्यपदासाठी होत असलेल्या प्रक्रियेत 337 महिला निवडून येणार आहेत़ यात अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण संवर्गातून महिला प्रतिनिधित्व करणार आहेत़ यातही 24 ठिकाणी महिला सरपंचाचे आरक्षण आह़े यामुळे 361 महिला प्रतिनिधी प्रथमच ग्रामपंचायतींसाठी एकत्रित  ताकद  आजमावणार आह़े महिलांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे पुरूषांच्या जागा आपसूकच कमी होऊन अनेक विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांना पाच वर्षानंतर संधी मिळण्याची शक्यता आह़े मात्र पुन्हा आरक्षण घोषित झाल्यास पाच वर्षे सदस्य पदावर समाधान मानावे लागेल़