शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार व नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी चार वाजेर्पयत 60 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका मतदानासाठी दुपारनंतर मोठय़ा संख्येने मतदारांनी हजेरी लावली होती़ दुपारी चार वाजेर्पयत अनुक्रमे 59.60 व 55 टक्के मतदान झाल़े दुपारी 2 वाजेनंतर मतदारांची गर्दी दिसून आली़ तत्पुर्वी 12 ते 2 वाजेदरम्यान मतदान काहीसे थंडावले होत़े मात्र दुपारनंतर मतदारांच्या उत्साहात वाढ झाली होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका मतदानासाठी दुपारनंतर मोठय़ा संख्येने मतदारांनी हजेरी लावली होती़ दुपारी चार वाजेर्पयत अनुक्रमे 59.60 व 55 टक्के मतदान झाल़े दुपारी 2 वाजेनंतर मतदारांची गर्दी दिसून आली़ तत्पुर्वी 12 ते 2 वाजेदरम्यान मतदान काहीसे थंडावले होत़े मात्र दुपारनंतर मतदारांच्या उत्साहात वाढ झाली होती़ दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून मतदानाच्या स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला़ मतदान केंद्राच्या शंभर मीटर्पयतच्या परिसरात जमावाला उभे राहण्यास तसेच वाहन लावण्यास मनाई करण्यात येत आह़े चार वाजेनंतर अनेक मतदान केंद्रावर रांगा होत्या़ शिवाय  पक्ष पदाधिकारी व कार्यकत्र्याचीदेखील गर्दी वाढल्याने पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी  कसरत करावी लागली़ काही ठिकाणी किरकोळ वादविवाद झाल़े  दरम्यान, नंदुरबार शहराच्या चौकांमध्ये नागरिकांकडून राजकीय चर्चा रंगताना   दिसून येत होत्या़ अत्यंत चुरशीच्या नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार या विषयांवर चर्चाना उधाण आले होत़े शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आलेला आह़े