शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

नर्मदा बचावच्या 57 कार्यकत्र्याना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक डॉ़ अफरोज अहमद यांच्याविरोधात आंदोलन करणा:या नर्मदा बचावच्या 57 कार्यकत्र्याना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक डॉ़ अफरोज अहमद यांच्याविरोधात आंदोलन करणा:या नर्मदा बचावच्या 57 कार्यकत्र्याना बुधवारी न्यायालयाने जामिन मंजूर केल़े रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली़  शुक्रवारी जिल्हा दौ:यावर आलेले नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक डॉ़ अफरोज अहमद यांच्याविरोधात नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्र्यानी आंदोलन करुन ‘गो बॅक’चा नारा दिला होता़ अनेक वर्षापासून एकाच पदावर असूनही न्याय मिळाला नसल्याचे सांगून कार्यकत्र्यानी सर्किट हाऊसवर धडक देत तीव्र निदर्शने केली होती़ यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होत़े आंदोलनानंतर नर्मदा बचावचे आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे, लतिका राजपूत यांच्या 55 जणांना अटक करण्यात आली होती़ अटकेनंतर बुधवारी त्यांच्या जमिनावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी करण्यात आली़ न्यायालयाने नर्मदा बचाव आंदोलन आणि शासन या दोघांची बाजू ऐकून घेत सर्व कार्यकत्र्याना तातडीने जामिन मंजूर केला़ रात्री आठ वाजता 55 जणांची नंदुरबार जिल्हा कारागृह तर दोघांची धुळे येथील कारागृहातून सुटका करण्यात आली़