शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

49 इंग्रजी शाळांना फी परताव्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:55 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश : धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संस्थाचालक त्रस्त

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा.. महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना (मेस्टा) तर्फे हे निवेदन देण्यात आले आह़े राज्यातील 25 हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रतिनिधित्व करणा:या या संघटनेकडून शासनाने फी परतावा न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आह

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरटीईअंतर्गत विद्याथ्र्याना मोफत प्रवेश देणा:या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 49 इंग्रजी माध्यमाच्या शाळांना तीन वर्षात शासनाकडून फी परतावा मिळाला नसल्याने समस्या निर्माण झाली आह़े संस्थाचालकांनी नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आह़े धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या 49 शाळांनी आरटीईअंतर्गत विद्याथ्र्याना प्रवेश दिल्यानंतर या विद्याथ्र्याना माफ झालेली शासनाचा शिक्षण विभाग देणार होता़ मात्र तीन वर्षात शाळांना फीचा परतावा मिळालेला नाही़ शासनाकडे संस्थाचालकांचे तब्बल 1 कोटी 84 लाख रूपये थकीत आहेत़ यामुळे संस्थाचालकांना शाळेच्या इतर भौतिक सुविधा पुरवण्यास समस्या निर्माण होत आहेत़ प्राथमिक शिक्षणाधिकारी अरूण पाटील यांच्यासोबत इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे संस्थाचालकांनी चर्चा करून कारवाईची मागणी केली़ यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉ़राहुल चौधरी, मेस्टा संघटनेचे विभागीय अध्यक्ष योगेश पाटील, धुळे-नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रमोद पटेल, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, रमेश जैन, प्रदीप गिरासे यांच्यासह 48 संचालक उपस्थित होत़े