शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील 47 हजार शेतक:यांना ग्रीन लिस्टची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पात्र शेतक:यांना अद्यापही कजर्मुक्तीच्या यादीची प्रतिक्षा लागून आहे. अद्याप शासनाकडून एकाही पात्र शेतक:याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पहिली ग्रीन लिस्ट प्राप्त झाली असली तरी त्यातील नावांची व त्यांच्या कर्जाची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पात्र शेतक:यांना अद्यापही कजर्मुक्तीच्या यादीची प्रतिक्षा लागून आहे. अद्याप शासनाकडून एकाही पात्र शेतक:याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पहिली ग्रीन लिस्ट प्राप्त झाली असली तरी त्यातील नावांची व त्यांच्या कर्जाची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतक:यांना कजर्मुक्ती जाहीर केली आहे. त्यासाठी विविध स्तरावरून प्रक्रिया राबविण्यात आली. दिवाळीच्या दोन दिवस 17 शेतक:यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे पात्र शेतक:याना आज ना उद्या कजर्मुक्ती होईल ही आस लागून आहे.गेल्या दोन महिन्यात राबविण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत एकुण जिल्ह्यातील 47 हजार 790 शेतक:यांनी मुदतीत कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यापैकी दिवाळीला 20 शेतक:यांना प्रत्यक्ष कजर्माफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात 17 शेतक:यांना जिल्हास्तरावर तर तीन शेतक:यांना राज्यस्तरावर प्रमाणपत्र देण्यात आले होते. कजर्मुक्तीचे ऑनलाईन अर्ज भरतांना शेतक:यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या दिव्यातून शेतकरी बाहेर पडल्यानंतर दिवाळीला तरी किमान कजर्माफीची गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा असतांना ती देखील फोल ठरली आहे. आता केवळ प्रतिक्षा करण्यातच दिवस जात आहेत.जिल्हा बँकेअंतर्गत कजर्दार शेतक:यांची पहिली ग्रीन लिस्ट आधी जाहीर होणार अशी अपेक्षा असतांना अद्याप त्या जाहीर झालेल्या नाहीत. राष्ट्रीयकृत बँकांना काही शेतक:यांच्या नावांची यादी आलेली असली तरी आधी बँक स्तरावर शहनिशा करून त्यानंतरच प्रत्यक्ष लाभ देण्याबाबत निर्णय घेण्याच्या सुचना आधीच सहकार विभागाने दिलेल्या आहेत. त्यामुळे संबधित बँका व एकुण लिड बँक देखील सर्व प्रक्रिया काळजी पूर्वक हाताळत आहे. परिणामी  अद्याप एकाही शेतक:याला प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसल्याचे दिसून   येते.20 हजार शेतक:यांची पहिली ग्रीन लिस्ट जिल्हा बँकेच्या माध्यमातून जाहीर होण्याची अपेक्षा होती. परंतु त्याबाबतही काही हालचाली नसल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीला पालकमंत्र्यांच्या हस्ते ज्या 17 शेतक:यांना प्रमाणपत्र देण्यात आले होते त्यापैकी अनेकांची नावे यादीत आलेली नाही. त्यामुळे त्या शेतक:यांमध्ये देखील चलबिचल निर्माण झाली आहे.उत्सूकता लोप पावलीकजर्मुक्तीची पूर्वी जी उत्सूकता होती ती आता राहिलेली नाही. शासनाने यासंदर्भातील प्रक्रिया राबवितांना शेतक:यांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मेटाकुटीस आणले आहे की आता नको ती कजर्मुक्ती असे म्हणण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे. त्यामुळे देणार असाल तर द्या अन्यथा राहू द्या.. या स्थितीत शेतकरी आलेले आहेत.नियमित कजर्फेड करणा:यांना देखील 25 हजारांर्पयत लाभ मिळणार आहे. त्यामुळे नियमित कजर्फेड करणा:यांना शेतक:यांनाही त्याची उत्सूकता असतांना त्यांच्या खात्यावरही रक्कमा जमा होतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे.एकुणच कजर्मुक्ती योजनेबाबत शेतक:यांमध्ये पूर्वी जी चढाओढ आणि उत्सूकता होती ती आता राहिलेली नाही.