शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुल्यवर्धन उपक्रमाअंतर्गत 42 प्रेरकांचा सन्मान : नंदुरबारात शांतीलाल मुथा फाऊंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळांमध्ये मुल्यवर्धन या उपक्रमाअंतर्गत महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांचा सन्मान शांतिलाल मुथा फाऊंडेशनतर्फे बुधवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्याथ्र्यामध्ये भारतीय राज्य घटनेची मूल्य रुजविण्यासाठी मुल्यवर्धन उपक्रम कार्यान्वीत करण्यात आला आहे. यात महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळांमध्ये मुल्यवर्धन या उपक्रमाअंतर्गत महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांचा सन्मान शांतिलाल मुथा फाऊंडेशनतर्फे बुधवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्याथ्र्यामध्ये भारतीय राज्य घटनेची मूल्य रुजविण्यासाठी मुल्यवर्धन उपक्रम कार्यान्वीत करण्यात आला आहे. यात महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डॉ.कांतिलाल टाटीया होते. गट शिक्षणाधिकारी अरुण पाटील, नरेश कांकरिया, हनुमंत खोत, एस.एन.आवटे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना टाटिया यांनी सांगितले, शांतिलाल मुथा फाऊंडेशनने या कार्यक्रमाची आखणी 2009 सालापासून केलेली आहे. संशोधनावर आधारीत आठ वर्षापासून प्रयोग करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तो यशस्वी झाला आहे. राज्यातील 107 तालुक्यातील दहा लाख विद्याथ्र्यार्पयत हा कार्यक्रम पोहचला आहे. नंदुरबार तालुक्यातील 42 शिक्षक व केंद्रप्रमुखांनी मास्टर ट्रेनिंग पुर्ण केले आहे. दोन महिने त्यांनी विद्याथ्र्यावर मुल्यवर्धन प्रशिक्षणाअंतर्गत असलेल्या कृती केलेल्या आहेत. अशा प्रेरक व केंद्रप्रमुखांचा हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.