शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

51 ग्रामपंचायतीसाठी 411 नामनिर्देशन माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:05 IST

नऊ ग्रामपंचायती बिनविरोध : लोकनियुक्त सरपंच पदासाठी 96 उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर/अक्कलकुवा/शहादा/ नंदुरबार : जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी दाखल 1 हजार 450 पैकी 411 नामनिर्देशन मागे घेण्यात आल़़े बुधवारी माघारीची अंतिम मुदत असल्याने तहसील कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती़ 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याऩे जिल्ह्यात 42 ग्रामपंचायतींच्या 161 प्रभागातील 453 सदस्यपदासाठी एकूण एक हजार 47 उमेदवार रिंगणात आहेत़ यात 912 सदस्य तर सरपंच पदासाठी 135 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत़ जिल्ह्यात 51 ग्रामपंचायतींसाठी  1 हजार 219 तर 52 लोकनियुक्त सरपंच पदासाठी 231 इच्छुकांचे नामनिर्देशन दाखल होत़े यात केवळ 25 नामनिर्देशन सोमवारी बाद ठरवण्यात आले होत़े  नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत नवापूर तालुक्यात गंगापूर, वाटवी, पाडळदे ता़ शहादा, करणखेडा, सातुर्के, ओसर्ली आणि कानळदा ता़ नंदुरबार व सोरापाडा ता़ अक्कलकुवा या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत़ दुपारी तीन वाजेर्पयत अर्ज माघारी घेतले गेल्याने तात्काळ निवडणूक चिन्ह वाटपाला सुरूवात करण्यात आली होती़ उमेदवारांनी चिन्ह घेत सायंकाळपासून प्रचाराला सुरूवात केली होती़