शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

35 हजार मतदारांची नव्याने नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 11:27 IST

35 हजार मतदारांची नव्याने नोंदणी

ठळक मुद्दे1 हजाराच्यावर बिएलओ कार्यरत मतदार नोंदणी मोहिमेत मतदार यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची संख्या 35 हजार 261 आह़े नावात दुरूस्ती करून नव्याने समाविष्ट तीन हजार 907 तर जिल्हांतर्गत स्थलांतर झालेल्या आठ हजार 718 मतदारांची नोंदणी करण्यात आली आपुरूषांपेक्षा महिला मतदार अधिक दोन महिन्याच्या कालावधीत अक्कलकुवा तालुक्यात तीन हजार 651 मतदारांची नोंदणी झाली यात 1 हजार 901 पुरूष आणि एक हजार 750 स्त्रीय आहेत़ धडगाव तालुक्यात तीन हजार 102 जणांच्या नोंदण्या झाल्या़ यात 1 हजार 596 पुरूष आणि 1 हजार 506 स

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात एक जुलै ते 31 ऑगस्ट यादरम्यान मतदार जागृती अभियान राबवण्यात आले होत़े यातून 35 हजार 261 मतदारांच्या नव्याने नोंदण्यात करण्यात आल्या आहेत़ दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीत झालेल्या या अभियानातून 10 हजार मतदार वगळण्यात आले आहेत़ निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात मतदार नोंदणी आणि दुरूस्ती अभियान सातत्याने राबवण्यात येत आह़े यातून गेल्या दोन महिन्यात 50 हजार मतदारांच्या नोंदण्या, दुरूस्त्या आणि स्थलांतर याची प्रक्रिया निवडणूक शाखेने पूर्ण केली आह़े या मोहिम काळात जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले एक हजार बीएलओंच्या माध्यातून विविध महाविद्यालय, रहिवासी वसाहती, ग्रामसभा, पंचायत समितींतर्गत गावांमध्ये जाऊन नोंदण्या केल्या आहेत़ राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही आकडेवारी समाधानकारक असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आह़े  मोहिमेत 18 ते 21 वयोगटातील युवकांची नोंदणी 70 टक्के झाल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत या नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आह़े