शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन लॉटरीच्या अमिषाने धडगावच्या एकाची 27 लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑनलाईन लॉटरी लागल्याचे सांगून असली, ता.धडगाव येथील एकाची तब्बल 27 लाख 10 हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली. डिसेंबर 2017 ते जून 2018 दरम्यान ही ऑनलाईन फसवणूक झाली.धडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राज्या पांगल्या तडवी, रा.असली, ता.धडगाव असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तडवी हे शेतकरी व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑनलाईन लॉटरी लागल्याचे सांगून असली, ता.धडगाव येथील एकाची तब्बल 27 लाख 10 हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली. डिसेंबर 2017 ते जून 2018 दरम्यान ही ऑनलाईन फसवणूक झाली.धडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राज्या पांगल्या तडवी, रा.असली, ता.धडगाव असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तडवी हे शेतकरी व ठेकेदार आहेत. त्यांना 21 डिसेंबर 2017 रोजी रवी मल्होत्रा या नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर कोन बनेगा करोडपतीची 25 लाख व नंतर 100 कोटी रुपयांची ऑनलाईन लॉटरी लागल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राज्या तडवी यांनी मल्होत्रा यांच्या सांगण्याप्रमाणे वेळोवेळी दिलेल्या खात्यात 27 लाख 10 हजार रुपये भरले. डिसेंबर 2017 ते जून 2018 या कालावधीत हा व्यवहार झाला. नंतर आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यावर राज्या तडवी यांनी धडगाव पोलीसात फिर्याद दिली. त्यावरून रवी मल्होत्रा या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक भामरे करीत आहे.