शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कजर्माफी योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील 265 शेतक-यांना कजर्माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 13:24 IST

उर्वरित शेतक-यांच्या अर्जावर कामकाज  

ठळक मुद्देउर्वरित शेतक-यांच्या अर्जावर कामकाज  23 लाख 67 हजार 249 रूपये जिल्हा बँकेत वर्ग

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 16- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज करणा:या जिल्ह्यातील 47 हजारपैकी कजर्मुक्तीसाठी 20 हजार शेतकरी पात्र ठरवले गेले होत़े यातील केवळ 265  शेतक:यांच्या कजर्मुक्तीची रक्कम शासनाने जिल्हा बँकेकडे वर्ग करून देत त्यांचा सन्मान केला आह़े नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑक्टोबर महिन्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत 120 शेतक:यांची पहिली ग्रीन यादी जाहिर करण्यात आली होती़ यात 20 शेतक:यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करत पात्र ठरलेल्या  20 हजार 125 शेतक:यांची यादी राज्यस्तरावरून लवकरच जाहिर होणार अशी घोषणा झाली होती़ प्रत्यक्षात या गोष्टीला आता महिन्याचा कालावधी उलटूनही याद्या जाहिर झालेल्या नाहीत़ ग्रीन यादीतही जिल्हा बँकेचे 71 तर तीन राष्ट्रीयकृत बँकाच्या 265 कजर्दार शेतक:यांना कजर्मुक्तीचा लाभ देण्यात आला आह़े या कजर्मुक्तीची रक्कम बँकाकडे वर्ग करण्यात आल्याचे पत्र पोहोचवण्यात आले आह़े तीन राष्ट्रीयकृत बँकांच्या नऊ शांखांमध्ये पैसे वर्ग झाले असले तरी उर्वरित 63 शाखांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा तत्सम माहिती देण्यात आलेली नसल्याने उर्वरित शेतकरी अद्यापही टांगणीला लागले आहेत़ उर्वरित शेतक-यांच्या अर्जावर कामकाज  नंदुरबार जिल्ह्यातील 71 शेतक:यांच्या कजर्मुक्तीचे एकूण 23 लाख 67 हजार 249 रूपये धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेच्या नंदुरबार विभागाचे व्यवस्थापक सी़बी़वाघ यांनी दिली आह़े उर्वरित शेतकरी पात्र होण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर इतरांचे पैसे शासनाकडून जमा होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली़ नंदुरबार जिल्ह्यातील 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या 72 शाखांपैकी युनियन बँकेच्या चार, स्टेट बँकेच्या चार आणि बँक ऑफ बडोदाची एक अशा नऊ शाखांमध्ये 265 शेतक:यांचे कर्जापोटी थकीत असलेले दोन कोटी 14 लाख 48 हजार रूपये शासनाने वर्ग केल्याची माहिती देण्यात आली आह़े उर्वरित अर्जावर अद्यापही कामकाज सुरू आह़े