शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गोडावूनमधून 24 हजारांचा ऐवज चोरीस

By admin | Updated: January 9, 2017 23:05 IST

40 हजारांचे सीसीटीव्ही कॅमे:यांचे नुकसान करून 24 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.

नंदुरबार : अक्कलकुवा येथे गोडावूनमधून चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटय़ांनी 40 हजारांचे सीसीटीव्ही कॅमे:यांचे नुकसान करून 24 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी गावातीलच दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.अक्कलकुवा येथील मुख्य रस्त्यावर मिठाफळी भागात कमलेश प्रेमचंद जैन यांचे गोडावून आहे. या गोडावूनमधून चोरी करण्याच्या उद्देशाने मोठी राजमोही येथील इंद्रजीत शंकर वळवी व नयमोद्दीन हबीअली मक्राणी  यांनी प्रवेश केला. गोडावून परिसरात व मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी 40 हजार रुपये किमतीचे कॅमेरे फोडून टाकले. शिवाय दहा हजाराचा एलईडी टीव्हीदेखील फोडून टाकला. त्यानंतर 10 हजार रुपये किमतीची विद्युत मोटर व चार हजार रुपये किमतीचे अजवानचे दोन कट्टे चोरून नेले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर गोडावून मालक कमलेश जैन यांनी फिर्याद दिली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडून चार हजार रुपये किमतीचे अजवान जप्त केले आहे.