शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विविध योजनांचे 225 प्रकरणे मंजूर : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:50 IST

आदेशाचे वाटप, 125 प्रकरणे कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी नामंजूर

लोकमत ऑनलाईननंदुरबार : संजय गांधी निराधार, राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन, वृद्धपकाळ निवृत्ती वेतन व श्रावण बाळ अशा वेगवेगळ्या योजनेंतर्गत दाखल झालेल्या 350 प्रकरणांपैकी 225 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, यातील 125 प्रकरणे विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी नामंजूर करण्यात आली   आहे.शासनाच्या संजय गांधी निराधार समितीची बैठक मंगळवारी येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीच्या सभागृहात घेण्यात आली. गेल्या दोन-तीन महिन्याच्या कालवधीत येथील महसूल प्रशासनाकडे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, राष्ट्रीय विधवा निवृती योजना, अपंग निवृत्ती योजना अशा वेगवेगळ्या योजनातून शासनाचे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी साधारण 350 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. या प्रकरणांवर प्रशासनाने कार्यवाही करून त्यातील सव्वादोनशे प्रकरणे समितीने मंजूर केले आहेत. यातील सव्वाशे प्रकरणांमध्ये कागद              पत्रांची अपूर्तता व त्रुटी आढळून आल्याने ती नामंजूर करण्यात आली आहे. समितीने योजनेनिहाय मंजूर केलेली प्रकरणे अशी- राष्ट्रीय वृद्धापकाळ 128, विधवा अर्थसहाय्यक 25, संजय गांधी निराधार 32, श्रावण बाळ दोन या प्रमाणे आहेत. याप्रसंगी आमदार उदेसिंग पाडवी यांनी उपस्थित अधिका:यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजातील गरीब घटकांना उदर निर्वाहासाठी शासनाच्या अशा वैयक्तीक लाभाच्या योजना आहेत. त्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी समितीने वेगवेगळ्या त्रुटीमुळे जी प्रकरणे बाजूला ठेवली आहेत. त्यावर संबंधित लाभाथ्र्याकडून कागद पत्रांची  तातडीने पूर्तता करून घ्यावी. जेणे करून तो लाभापासून वंचित राहणार नाही. कर्मचा:यांनी देखील यासाठी त्यांना मदत करण्याची सूचना दिली.या बैठकीस समितीचे सचिव तहसीलदार योगेश चंद्रे, सदस्य नितीन पाडवी, राजेंद्र राजपूत, अनुपकुमार उदासी, गटविकास अधिकारी शरद मगर, यशवंत पाडवी, रसिलाबेन देसाई, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार एस.पी. गंगावणे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, नायब तहसीदलार रामजी राठोड,अव्वल कारकून पेंढारकर आदींसह कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीतच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेतून 12 महिला लाभार्थ्ीना प्रत्येकी 20 हजाराचे धनादेश देण्यात आले. शासनाकडून तातडीने अर्थसहाय मिळाल्याने या लाभाथ्र्यानीही समाधान व्यक्त केले आहे.