शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उलटून 22 भाविक जखमी : देवमोगरा यात्रोत्सवासाठी जाताना अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उचिशेवडी ता़ नवापूर गावाजवळ पिकअप वाहन उलटल्याने अपघात झाला़ यात 23 जण जखमी झाले आह़े हे भाविक देवमोगरा ता़ सागबारा येथे दर्शनासाठी जात होत़े बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ साक्री तालुक्यातील सावरपाडा ता़ साक्री येथील भाविक एमएच 18 एए ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उचिशेवडी ता़ नवापूर गावाजवळ पिकअप वाहन उलटल्याने अपघात झाला़ यात 23 जण जखमी झाले आह़े हे भाविक देवमोगरा ता़ सागबारा येथे दर्शनासाठी जात होत़े बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ साक्री तालुक्यातील सावरपाडा ता़ साक्री येथील भाविक एमएच 18 एए 4523 या पिकअप वाहनाने देवमोगरा येथे दर्शनासाठी जात होत़े धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर उचिशेवडी गावाजवळ त्यांचे वाहन आले असता, भरधाव वेगातील पिकअपवरून चालकाचा ताबा सुटल्याने ते रस्त्याच्या बाजूला उलटल़े यात वाहनातील 23 भाविक जखमी झाल़े यात सुमाबाई आनंदा देसाई (30), आनंदा मोतीराम देसाई (35) व  बावा फुलजी गावीत (40) तिघे रा़ सावरपाडा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आल़े अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार झाला़ जखमींवर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ़ अजय कुवर, परिचारिका रेखा सोळंकी, सारिका वसावे, छबीबाई वळवी यांच्यासह कर्मचा:यांनी उपचार केल़े अपघातात दीपक नरेंद्र पवार (20), विष्णू पिंटय़ा गावीत (15) रा. गुंजाळ, उमेश सुरेश देसाई (18), प्रमिलाबाई रतिलाल गावीत (30), रतिलाल विरजी गावीत (35), गुली सुरेश देसाई (33), ईतमाबाई बावा गावीत (40), वसंती रामदास देसाई (48), सोहम अमिसिंग देसाई (पाच, मावची विजय सुभाष (17), उर्मिला राजू देसाई  (30), समीर वेटय़ा गावीत (पाच), रोहन कैलास पवार (सात), राजू कैलास देसाई (28), शांताराम भाद्या पवार (45), सुमा आनंदा देसाई (30), आनंदा आतिराम देसाई (35), अशोक दत्तू पवार (35),  बावा फुलजी गावीत (40), बाबुलाल केस:या देसाई (32), अरूण शंकर देसाई (35), युवराज आनंदा देसाई (नऊ), सकाराम लाश्या अहिरे (40) सर्व रा़ सावरपाडा ता़ साक्री जि़धुळे अशी जखमींची नावे आहेत़ याबाबत दिपक नरेंद्र पवार याच्या फिर्यादीवरून पिकअप चालकाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भिमसिंग ठाकरे करत आहेत़ अपघात झाल्यानंतर विसरवाडी व उचीशेवडी येथील नागरिकांनी मदतकार्य केल्याने अनेकांना वेळेवर उपचार मिळाल़े ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व कर्मचा:यांकडून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होत़े नंदुरबार येथील दाखल जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े