शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बाल संशोधकांच्या जिज्ञासेतून घडलेल्या 217 ‘शोधांनी’ वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:03 IST

इन्सपायर अवार्ड प्रदर्शन : चिमुकल्यांवर कौतूकाचा वर्षाव

नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संयुक्त इन्स्पायर अॅवार्ड विज्ञान प्रदर्शनाला मंगळवारपासून नंदुरबारात सुरुवात झाली. एकुण 258 उपकरणे सहभागी झाली असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 217 उपकरणांचा सहभाग आहे. खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञान विभाग व राज्य विज्ञान संस्था, माध्यमिक शिक्षण विभाग नंदुरबार व धुळे  यांच्या संयुक्त विद्यमाने डी.आर.विद्यालयात इन्स्पायर अॅवार्ड विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा  परीषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक होते. नंदुरबारचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, धुळ्याचे प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी  भानुदास रोकडे, गट शिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील, संस्थेचे चेअरमन गिरीष खुंटे, नरेंद्र सराफ, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र  रघुवंशी, मुख्याध्यापक प्रकाश पिंपळे, उपमुख्याध्यापक अतुल जोशी, पंकज पाठक, श्रीराम मोडक, भारती सुर्यवंशी, नारायण भदाणे, कपुरचंद मराठे,  महेंद्र फटकाळ आदी उपस्थित होते.  प्रदर्शनात नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील एकुण 258 उपकरणे सहभागी होणार आहेत. पैकी  217 उपकरणांची  नोंद पहिल्या दिवशी पहावयास मिळाली. सदर प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. जिल्ह्यातील शाळांमधील विद्याथ्र्यासाठी बुधवारपासून प्रदर्शन पहाण्यास खुले होणार आहे. तीन दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार आह़े खासदार डॉ.हिना गावीत यांनी देश विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करीत असून नवसंशोधकांनी देखील या क्षेत्रात अधीक सक्रीय होऊन आपल्यातील वैज्ञानिक जाणिवा सिद्ध कराव्या असे आवाहन केले. या उपकरणांचे परीक्षण डॉ. डी.एस सोनवणे, सुहास भावसार, उमेश भदाणे, कपुरचंद मराठे हे करत आहेत़ प्रास्ताविक मच्छिंद्र कदम यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत खैरनार तर आभार उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले.