शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

20 हजार शेतकरी सन्मानाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:25 IST

आयटी विभागाकडून याद्यांची प्रतिक्षा : रब्बीच्या कामांना लवकरच होणार सुरूवात

ठळक मुद्दे40 हजार शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यातील 47 हजार 790 शेतक:यांनी शासनाने वाढवून दिलेल्या मुदतीत कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरले होत़े या शेतक:यांनी भरून दिलेल्या अर्जाची तपासणी राज्याच्या आयटी विभागाने करून इतर बँकांमधील तसेच जिल्हा बँकेकडून

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गेल्या आठवडय़ात शेतक:यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरूवात करण्यात आली होती़ यानंतर शेतक:यांच्या समस्या मिटून कजर्मुक्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती़ मात्र माहिती तंत्रज्ञान विभागाने पात्र शेतक:यांच्या याद्याच जाहिर केलेल्या नसल्याने जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी कजर्मुक्ती सन्मानाच्या प्रतिक्षेत आहेत़                                                                                                                                                                सन्मान योजनेंतर्गत गेल्या 18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक स्वरूपात 20 शेतक:यांना कजर्मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र वाटप केले गेले होत़े यानंतर कजर्माफीसाठी अर्ज दाखल केलेल्या 100 शेतक:यांची यादी जाहिर करून येत्या काळात पात्र ठरलेल्या  20 हजार 125 शेतक:यांची यादी राज्यस्तरावरून लवकरच जाहिर करून त्यांना कजर्मुक्त करण्याची घोषणा झाली होती़ यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे एक पथक तयार करून जिल्हास्तरावरील याद्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती़ हे कार्य दिवाळीत पूर्ण होऊन दिवाळीनंतर शेतक:यांना लाभ देण्याचे नियोजन होत़े मात्र आठवडा पूर्ण झाल्यानंतरही कजर्मुक्तीसाठी पात्र शेतक:यांच्या याद्या पुर्नतपासणी करून तयार झालेल्या नसल्याने त्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेल्या नसल्याची माहिती आह़े  यामुळे चालू आठवडय़ात कजर्मुक्ती योजना रखडण्याची चिन्हे आहेत़ येत्या काही दिवसात रब्बीच्या कामांना सुरूवात होणार आह़े त्यात शेतक:यांना आर्थिक आधाराची गरज लागणार आह़े कजर्मुक्ती झाल्यास शेतक:यांना सहकारी संस्थांकडे उचल घेता येणे शक्य होणार आह़े