शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

वीज पडून 18 वर्षीय युवती जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 11:29 IST

सातपुडय़ातील घटना : बैल घेऊन जात असतानाचा प्रकार

ठळक मुद्देआठ वर्षीय बालिकाही जखमी पावसाला सुरूवात झाल्यानंतर घराबाहेर पडणा:या मिराकशी हिची लहान बहिण विदासी ही तिच्या मागे धावत गेली होती़ मात्र ती काही अंतर लांब असल्याने वीजेचा जोरदार धक्का बसून ती लांबवर फेकली जाऊन दुखापतग्रस्त झाली़ ही घटना घडली त्यावेळी वां

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील उडद्या येथे बैलाला गोठय़ात बांधण्यासाठी घेऊन जाणा:या 18 वर्षीय युवतीवर वीज कोसळून तिचा मृत्यू झाला़ ही घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली़ सातपुडय़ाच्या दुर्गम भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आह़े रविवारी दुपारी उडद्या येथे पावसाला सुरूवात झाली़ यावेळी वांग:या मालसिंग पावरा यांची मुलगी मिराकशी पावरा ही अंगणात बांधलेला बैल सोडवण्यासाठी गेली़ बैलाला घेऊन गोठय़ाकडे जात असताना तिच्या अंगावर आकाशातून वीज कोसळली़ यात मिराकशी आणि बैल हे दोघेही जागीच ठार झाले, प्रचंड वेगाने कोसळलेल्या या वीजेमुळे घराचे प्रचंड नुकसान झाल़े घटना घडल्यानंतर मयत मिराकशी पावरा हिचे कुटूंबिय आणि गावातील नागरिक धावून आले, मात्र तोवर उशिर झाला होता़ दुपारी घडलेल्या या घटनेची माहिती पाऊस कमी दोन दिवसांनी म्हसावद पोलीस ठाण्यात देण्यात आली आह़े पावसामुळे पोलीस ठाण्याशी संपर्क होत नसल्याने माहिती देण्यास उशिर झाला़ म्हसावद पोलीस ठाण्यात वांग:या मालसिंग पावरा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े घटनास्थळी जाऊन सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचा:यांनी जाऊन पाहणी केली होती़