शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

15 हजार शेतक:यांना 190 कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:35 IST

25 हजार कजर्मार्फी अर्ज वितरीत : पालकमंत्र्यांची स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात माहिती

ठळक मुद्देसुकाणू समितीच्या वतीने आंदोलन 4शेतकरी कजर्माफीसंदर्भात गठीत सुकाणू समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. समितीच्या सदस्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य प्रशासकीय सोहळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 15 हजार शेतक:यांना 190 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. शेतक:यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे. असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलतांना केले.स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाला. त्यावेळी रावल बोलत होते. त्यांनी सांगितले, जिल्ह्यात 2.70 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 2.74 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पुर्ण झाली असून जिल्ह्यात सरासरी 104 टक्के पेरणी झाली आहे. तळोद्यासह शहादा तालुक्यातील काही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यावर कृषी विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून शेतक:यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी 25 हजार शेतक:यांना कर्ज माफीचे अर्ज वाटप करण्यात आले असून आजतागायत जवळपास आठ हजार 465 शेतक:यांनी माहिती भरून सादर केली आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2017 मध्ये जिल्ह्यात आठ हजार 655 कजर्दार, दोन हजार 19 बिगरकजर्दार व वाढीव मुदतीचे 370 कजर्दार असे एकुण 11 हजार 54  शेतक:यांना पीक विमा योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे. जिल्ह्यात 99 टक्के सातबारा संगणकीकृत झाले आहेत. जिल्ह्यात बेसलाईन सव्रेक्षण 2012 नुसार एकुण कुटूंबांची संख्या दोन लाख 56 हजार 381 असून त्यापैकी एक लाख 53 हजार 566 कुटूंबांना स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनुदानाचा लाभ देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाल्याने व जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याशिवाय स्वच्छ भारत मिशनअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल नवापूर पंचायत समिती सभापती सविता गावीत व गटविकास अधिकारी एन.डी.वाळेकर, ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत प्रथम पुरस्कारप्राप्त पुरुषोत्तमनगरच्या सरपंचा ज्योती पाटील, द्वितीय पुरस्कारप्राप्त शकुंतला गावीत व तृतीय बेबीबाई पाडवी, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून बांधकाम विभागातील बी.एल.मोरे, जिल्हा क्रीडा पुरस्कारप्राप्त राजेश परदेशी यांचा जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचलन प्रकाश चौधरी यांनी केले.