शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची प्रतिमा 15 दिवसात सुधारण्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नंदुरबारात सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 15 दिवसात पोलिसांची प्रतिमा सुधारण्यात यावी व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना आखाव्या अशा सुचना गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी नंदुरबारात आयोजित खान्देशस्तरीय कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीची वेळ सायंकाळी सहा वाजेची होती. परंतु मंत्र्यांना येण्यास उशीर झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 15 दिवसात पोलिसांची प्रतिमा सुधारण्यात यावी व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना आखाव्या अशा सुचना गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी नंदुरबारात आयोजित खान्देशस्तरीय कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीची वेळ सायंकाळी सहा वाजेची होती. परंतु मंत्र्यांना येण्यास उशीर झाल्याने रात्री उशीरा अर्थात साडेअकरा वाजता बैठक सुरू झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक संजय पाटील, जळगावचे दत्तात्रय कराळे, धुळ्याचे एम.रामकुमार, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांनी तिन्ही जिल्ह्यांचा कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील आढावा घेतला. राईनपाडय़ातील घटनेच्या पाश्र्वभुमीवर त्यांनी दक्षता घेण्याच्या सुचना केल्या. तिन्ही पोलिीस अधीक्षकांनी आपल्या जिल्ह्याचे प्रेङोंटेशन केले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर आरोप केले. शहरात अवैध धंदेवाल्यांची चलती आहे. पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पोलिसांची मान खाली जात आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारावी, अवैध धंदे बंद व्हावे अशी मागणी आमदार रघुवंशी यांनी केली. त्यावर मंत्री दिपक केसरकर यांनी येत्या 15 दिवसात हे चित्र बदललेले दिसले पाहिजे. पोलिसांची प्रतिमा सुधारली पाहिजे अशा सुचना त्यांनी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना दिल्या. बैठक बराच वेळ बंदद्वार झाली. पोलीस अधिकारी, दोन्ही लोकप्रतिनिधी यांच्याशिवाय कुणालाही बैठकीत येण्यास मनाई करण्यात आली होती.