शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

शहादा उपविभागातील 148 गावांमध्ये पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:15 IST

पोलीस पाटील : पेसांतर्गत गावांचाही समावेश; शहादा उपविभागातील गावे

लोकमत ऑनलाईननंदुरबार : शहादा उपविभागअंतर्गत असलेल्या शहादा व धडगाव तालुक्यातील  148 गावातील पोलीस पाटील पदाचे आरक्षण बुधवारी काढण्यात आले. प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या उपस्थितीत लहाण मुलांचा हाताने चिठ्ठी काढून पोलीस पाटील पदांचे आरक्षण काढण्यात आले. येथील लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये शहादा व धडगाव तालुक्यातील 148 गावांचे पोलीस पाटील पदांचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार, धडगाव तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार डॉ़ उल्हास देवरे, विजय गौस्वामी, नरेश सौदाणे,  किशोर भादुर्ग, आनंद शिरसाठ, योगेश शिरसाठ आदी उपस्थित होते. आरक्षणात पैसा क्षेत्राबाहेरील 21 व पैसा क्षेत्राअंतर्गत  127 गावांचा समावेश आहे.  समांतर आरक्षणानुसार 30 टक्के जागा महिलासांठी राखीव ठेवण्यात आल्या ओत़ तसेच 38 गावांचा  पोलीस पाटील पदांचा पदभार महिलांकडे येणार असल्याने या क्षेत्रातही ‘महिलाराज’ असल्याचे म्हटले जात आहे.   अनुसूचित जातीसाठी भडगाव, कुरावद त. स, मोईदे त.श., टेभे त.श. तसेच अनुसुचित जमातीसाठी जिवननगर . विमुक्तजाती डामरखेडा. भटक्या जमाती कुकावल़ इतर मागासवर्गासाठी अनंरद, कळंबु, फेस़ खुल्या प्रवर्गात हिगणी, सोनवद त श., नादंरखेडा, लाबोळा, मनरद, शेल्टी, सावळदा, कानडी त श., कौठळ त सा., पळासखेडा व शोभानगर या गावांचा समावेश आह़े  हे सर्व गावे पेसाक्षेत्राबाहेरील आहे.  यातील टेभे त श., फेस, सोनवद त श., सावळदा व कानडी ही पाच गावे महिलांसाठी आरक्षित आहे. पेसाअंतर्गत शहादा तालुक्यातील बोराळा,बोधिपुर, दामळदा, कानडी त ह., प्रिपी, तराडी त बो, बुपकरी, दरा, भागापुर, उजोळोद, जयनगर, मानमोडय़ा, वाघोदे, शाहाना, ओरगंपुर, डोगरगाव,  जुनवने, गोगापुर, निभोरा, नादरडा, वैजाली, कुसुमवाडे, टुकी, न्यु असलोद, चिरडे, चिखली खुर्द, बोरटेक, धाद्रे, कलमाडी त ह., प्रिप्राणी, मंदाना, वर्धा, खेडदिगर, वाघर्ड,  परी, प्रिपरडे, दुरखेडा, कोठली त ह., माटकुट, पाडळदा, मोहिदा त ह., चादसैली, भोगरा, वडछिल, कौठल त श., नवानगर, सुलवाडे, तिखोरा, राणीपुर, सोनवल त बो., शिरूड त ह., अलखेड, मुबारकपुर, उखडशेम, नांदे, कलमाडी, कुरंगी, इस्लामपूर,  खापरखेडा, जावदे त  ह, चांदसैली, नागझीरी, होळ, लाछोरे, होळगुजरी, टवळाई, जावदे त बो., काथर्दा खुर्द, या 69 गावांचे आरक्षण काढण्यात आले.   धडगाव तालुक्यातील  वडफळ्या, चौदवाडे खुर्द,  बिलबार पाडा, सोमाने, राडीकलम, मनखेडी बुद्रुक, मोख खुर्द, तिनसमाळ, घाटली, बोगवाडे खुर्द, काकरपाटी, खाडबारा, बुजगाव, चिप्पल, चित्तार फॉ, मनवानी खुर्द,  खुगवान, अस्तांबा फॉ, रामसला, टेभेला, वरखेडी बुदूक,  हातदुही, भानोली, कुडंल, सोन बुद्रुक, सोन खुर्द,  सिसा, उमरानी खुर्द, सुरवाणी, खडक्या, चौडवाडे बुद्रुक,  रोषमाळ,  धनाजे बुदूक,  बोगवाडे बुदूक,  खरवड, आबांरी, पाडली, अंस्ताभा रे, वैली आबा, उखडी आंबा,  कुकस्तार, निमगवान, दुट्टल, सुरंग, नळगवान, बोरसिसा, खुड्या, भादल, उडद्या, जुगनी, वेलखेडी, केलापाणी, मोडलगाव, गोरबां,झापी, कात्री, फॉरेस्ट, जलोला व चित्तारे अशा  58 गावांचे आरक्षण काढण्यात   आले.  30 टक्के आरक्षणानुसार या दोन्ही तालुक्यातील  पेसाक्षेत्राअंतर्गत प्रिपी, दरा, भागापुर, मानमोडय़ा, वाघोडे, ओरंगपुर, जुनवणे, निभोरे, वैजाली, कुसुमवाडे, बोरटेक, धाद्रे, वर्धा, परी, दुरखेडा, पाडळदा, चादसैली , कोठळ त स. अलखेड, कुरगी, लाछोरे तर, शहादा तालुका आणि सोमाने राडी कलम, घाटली, काकरपाटी, खाडबारा, खुश जवान, रामसला, हातधुई, उणरानी खुर्द, पाडली, कुकतार, दुट्टलल, उडद्या , कैलापाणी, गोरबा, कात्री व चित्तारे ही 33 गावे महिलांसाठी आरक्षीत झाली आहे. शहादा उपविभागीतील 148 गावांचे पोलीस पाटील पद रिक्त होती. यातील 21 पेसाबाहेरील व 127 पेसाअंतर्गत आहेत.