शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

चावडी वाचनात आल्या 143 हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 12:18 IST

शेतकरी कजर्माफी अर्ज : निवडणुकीमुळे 52 गावात वाचन रखडले

ठळक मुद्देअर्जाचे तीन याद्यांमध्ये वर्गीकरण.. कर्ज माफीचे अर्ज दाखल केलेल्या एकुण अर्जाचे तीन याद्यांमध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यात पहिली यादी ही ग्रीन यादी राहणार आहे. या यादीत सर्व कागदपत्र आणि माहिती परिपुर्ण असेल अशा अर्जाचा समावेश राहणार आहे. या यादीत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायतीची आचारसंहिता असलेल्या 52 ग्रामपंचायती वगळता इतर सर्व ठिकाणी शेतकरी कर्ज माफीच्या अर्जाचे चावडी वाचन करण्यात आले आहे. त्यातून 143 हरकती आल्या असून 52 ग्रामपंचायतीत येत्या दोन दिवसात चावडी वाचन केले जाणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील कामात जिल्हा राज्यात तिस:या क्रमांकावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.शेतकरी कर्ज माफीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर्पयत होती. त्या मुदतीत जिल्ह्यातील 47 हजार 590 शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्या अर्जाच्या छाननी आणि पडताळणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे काही गावांमध्ये चावडी वाचन होऊ शकले नव्हते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील अंतिम आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेलीे नाही. परंतु ज्या ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचन  झाले तेथे काही हरकती घेण्यात आल्या.आचारसंहितेमुळे विलंबजिल्ह्यातील अर्जाची छाननी आणि पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतार्पयत ते काम देखील पुर्ण झाले असते, परंतु ग्रामपंचायत निवडणुका सुरू असल्यामुळे अशा ठिकाणी आचारसंहितेच्या कारणावरून शेतक:यांच्या अर्जाचे चावडी वाचन होऊ शकले नव्हते. अशा एकुण 52 ग्रामपंचायतींमध्ये आता मंगळवारपासून चावडी वाचनाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात ते काम पुर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी यांनी दिली.आणखी हरकती येणार..ज्या ठिकाणी चावडी वाचन झाले त्या ठिकाणाहून एकुण 143 हरकती घेण्यात आलेल्या आहेत. हरकतींमध्ये नाव नसणे, नाव बदल, कागदपत्रांची पुर्तता, कर्ज रक्कम यासह इतर बाबींवर हरकती घेण्यात आलेल्या आहेत. या हरकतींवर तालुकास्तरीय समिती निपटारा करणार आहे.याशिवाय राज्यस्तरावरून आणखी काही बाबींची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यात     सरकारी, निमसरकारी नोकरदार मंडळी, लोकप्रतिनिधी आणि   आयकर भरणा:या शेतक:यांचा समावेश राहणार आहे. असे शेतकरी या योजनेतून बाद केले जाणार  आहेत.कारवाईची शक्यताऑनलाईन अर्ज भरतांना विविध बँकाकडून घेतलेल्या कर्जाची    माहिती दिली नाही अशा   शेतक:यांवर नियमाप्रमाणे कारवाई होणार आहे. त्यामुळे ज्या शेतक:यांनी त्यांच्याकडे असलेल्या विविध बँकांच्या कर्जाची माहिती अपलोड करावी. अर्ज  भरतांना ज्यांनी आधारकार्ड जोडले नसेल त्यांनी आधार कार्डची ङोरॉक्स प्रत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा करावी असे आवाहन करण्यात आले होते.शेतकरी कजर्मुक्ती योजनेत सर्वाधिक शहादा तालुक्यातील शेतक:यांनी अर्ज केले आहेत. या तालुक्यातील खातेदार शेतक:यांची संख्या जवळपास 25 हजारापेक्षा अधिक आहे. त्यातील 15 हजार    826 शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्याखालोखाल नंदुरबार तालुक्यातील 13 हजार 947 शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी अर्ज भरले. सर्वात कमी अर्थात अक्कलकुवा तालुक्यातून केवळ तीन हजार 255 जणांन अर्ज भरले आहेत.