शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी १३ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:03 IST

नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची बँकाकडून होणार चौकशी

ठळक मुद्दे१० हजार शेतकरी हे दीड लाखाच्या आत किंवा त्यापर्यंत कर्जदार असल्याने त्यांना तात्काळ कर्जमाफी मिळण्याची शक्यता पूर्ण तपासणी झाल्यानंतरच शासन देणार कर्जमाफीचा लाभअहवाल १५ सप्टेंबरपर्यंत सहकार विभागाला देणार

आॅनलाईन लोकमतनंदुरबार, दि.२३ - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील १३ हजार ६९७ शेतकºयांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आॅनलाईन अर्ज भरून दिले आहेत़ या अर्जांची चौकशी करून त्यांना पुढील लाभ मिळणार आहेत़ धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे गेल्या वर्षी १९ शेतकºयांना पीककर्ज वाटप केले होते़ त्यातील साडेतीन हजार शेतकºयांना कर्ज भरणा केला होता़ तर १५ हजार शेतकरी थकबाकीदार होते़ शासनाने नुकतीच कर्जमाफीची घोषणा करून सन्मान योजना सुरू केली आहे़ याअंतर्गत आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आदेश होते़ त्यात जिल्ह्यातील १३ हजार शेतकºयांनी सहभाग दिला आहे़ या आॅनलाईन अर्जांची राष्ट्रीकृत बँका चौकशी करणार असून त्याचा अहवाल १५ सप्टेंबरपर्यंत सहकार विभागाला देणार आहेत़ यात दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतकºयांना तात्काळ कर्जमुक्त करण्यात येणार आहे़ तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांनी दीड लाखावरील कर्जाचा भरणा केल्यानंतर त्यांचे कर्ज माफ केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या सर्व ३१ शाखांमधून हे आॅनलाईन भरणा करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. कर्जमाफीची अपेक्षा असलेल्या शेतकºयांनी यापूर्वीही तात्काळ अर्ज आणि शपथपत्रे भरून दिली होती़ त्यानंतर आॅनलाईनचे कामकाजही पूर्ण केल्याने आता प्रत्यक्ष कर्जमाफी होऊन सातबारावरचा बोजा कधी कमी होणार याकडे लक्ष लागून आहे़