शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात 12 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन

By admin | Updated: June 12, 2017 17:25 IST

फळ लागवडीला प्राधान्य : जिल्हाधिका:यांची माहिती

ऑनलाईन लोकमत 

नंदुरबार,दि.12 : जिल्ह्याला 10 लाख 59 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात 12 लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा शेतक:यांना उत्पन्न देणा:या वृक्षांना महत्त्व दिले जाणार असून स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.
शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले, जिल्ह्यात यंदा 12 लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाने 10 कोटी 59 लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिलेले आहे. त्यापेक्षा अधीक वृक्ष लागवड होणार आहे. नरेगाअंतर्गत जवळपास एक लाख फळ लागवडीचे नियोजन आहे.  नंदुरबार तालुक्यात 100 हेक्टर, नवापूर तालुक्यात 150 हेक्टर, तळोदा तालुक्यात 100 हेक्टर, अक्कलकुवा तालुक्यात 200 हेक्टर, धडगाव तालुक्यात 160 तर शहादा तालुक्यात 100 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लावगड करण्यात येणार आहे. आवळा, पेरू, सिताफळ, डाळींब या रोपांवर अधीक भर राहणार आहे.
वनपट्टे दिलेले आहेत अशा शेतक:यांना वृक्ष लागवडीसाठी अधीक प्रवृत्त केले जाणार आहे. सुमारे चार लाख वृक्ष लागवडीचे नियोजन राहणार आहे. जैन ग्रृप दीड लाख फळ रोपे देणार असल्याची माहितीही डॉ.कलशेट्टी यांनी दिली.
दरम्यान, वन विभागातर्फे लावण्यात आलेल्या 10 लाख 33 हजार वृक्षांपैकी 10 लाख 12 हजार वृक्ष जगली असल्याचेही त्यांनी सांगितले.