शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातील चिंचपाडय़ाच्या टीम मिशन चर्चला 113 वर्षाचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 11:15 IST

चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील टीम मिशनच्यावतीने 1905 साली चर्चची स्थापना करण्यात आली होती़ याठिकाणी गेल्या 113 वर्षापासून ...

चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील टीम मिशनच्यावतीने 1905 साली चर्चची स्थापना करण्यात आली होती़ याठिकाणी गेल्या 113 वर्षापासून ािस्ती बांधव नाताळ साजरा करत आहेत़ गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ािस्ती बांधवांचा रहिवास आह़े धुळे ते सुरत या मार्गावर महत्त्वाचे स्थानक असल्याने तत्कालीन ब्रिटीश अधिकारी यांचा चिंचपाडा येथे वावर होता़ यातून 1905 सालापासून याठिकाणी चर्चची स्थापना करण्यात आली़ स्थानिक ािस्ती बांधवांच्या सहकार्याने याठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम होतात़ यात रविवारच्या प्रार्थनेसह महिला मंडळ, तरुण संघ, लहान मुलांचे क्वायर ग्रुप यांचा सहभाग अधिक असतो़ तालुक्यातील 30 गावांमध्ये राहणारे ािस्ती बांधव याठिकाणी नाताळच्या उत्सवासाठी एकत्र येतात़ त्यांच्याकडून 22 डिसेंबरपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात येत़े 24 आणि 25 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सर्वधर्मिय आणि ािस्ती बाधवांच्या प्रार्थना होतात़ नाताळनिमित्त जिल्ह्यातील अधिकारी व राजकीय पक्षांचे नेते याठिकाणी भेट देत ािस्ती बांधवांना शुभेच्छा देत आहेत़ नाशिक विभागाचे चर्च मंडळाध्यक्ष व्ही़एच़वळवी, सचिव सुधाकर वळवी यांच्यासह मिशनचे पदाधिकारी याठिकाणी विविध कार्यक्रमांचे नियोजन करत आहेत़ याठिकाणी ािस्ती बांधवांतर्फे सेवाभावी हॉस्पिटल 113 वर्षापासून सुरु आह़े या रुग्णालयात मोफत सेवा देऊन उपचार केले जातात़ पसिरातील गावांमधील नागरिकांसह खांडबारा परिसरातील रुग्ण उपचारासाठी येथे येतात़