शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपसा योजनेच्या सुधारीत 110 कोटींचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामांचा प्रस्तावित अहवाल 110 कोटी मंजुरीच्या पुढील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामांचा प्रस्तावित अहवाल 110 कोटी मंजुरीच्या पुढील कार्यवाहीसाठी महामंडळास सादर करण्यात आहे.या सर्व योजना 25 ते 30 वषार्पूर्वी बांधण्यात येऊन चार ते पाच वर्षे कार्यान्वित होत्या. योजनेसाठी पाणी अपुरे पडू लागल्याने या योजना हळूहळू बंद पडल्या. तापी नदीवर प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज येथे पाणीसाठा झाल्याने या योजनांची दुरुस्ती करून कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येत होती. योजनांच्या दुरुस्तीच्या कामास जून 2016 मध्ये 41.78 कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.आठ योजना शिंदखेडा तालुक्यातील असून 26 गावांना त्याचा लाभ होणार आहे. या योजनेमुळे पाच हजार 223 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 33.80 दलघमी पाणी वापर सुरू होणार आहे. नंदुरबार तालुक्यातील सहा व शहादा तालुक्यातील आठ अशा एकूण 14 योजनांचा 33 गावांना लाभ मिळणार आहे. त्याद्वारे नऊ हजार 190 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 56.70 दलघमी पाणी वापर सुरू होणार आहे. या तिनही तालुक्यातील सात हजार 342 शेतक:यांचे 14 हजारपेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली येणार    आहे. योजनेच्या दुरुस्तीतील तांत्रिक अडचणींमुळे व काही ठिकाणी जुने पाईप फुटलेले असल्याने दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यानुसार सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यात तापी जलविद्युत विभागाच्या अतिरिक्त कामांचादेखील समावेश करण्यात आला आहे. या 22 पैकी धुळे जिल्ह्यातील दाऊळ-मंदाणे, दाऊळ व जयभवानी उपसा सिंचन योजना निमगुळ, विंध्यासिनी योजना धमाणे या तीन योजना व नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरतापी तिरे, बिलाडी, हरीतक्रांती, पुसनद व दत्त सारंगखेडा या तीन अशा सहा योजनांची पंप बसवून चाचणी घेण्यात आली आहे. चाचणीदरम्यान आढळलेले लिकेज दुरुस्तीचे कामदेखील मान्यता घेऊन करण्यात येणार आहे. तापी नदीवर प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजची कामे 2009 मध्ये पुर्ण झाल्यानंतर तेंव्हापासून प्रतीवर्षी 153.92 द.ल.घ.मी.पाणीसाठा निर्माण होतो. प्रस्तावात समाविष्ट 22 उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून 90.50 द.ल.घ.मी.पाणीवापर होऊन 14413 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळ अस्तित्वातील योजनांची पहाणी करून सविस्तर योजनानिहाय अंदाजपत्रके तयार केली असून योजनांच्या एकत्रित विशेष दुरूस्तीची किंमत 41 कोटी 78 लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती.